पंतप्रधान म्हणतात कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी ते लग्नाबद्दल सायली संजीव म्हणते...वाचा एका क्लीकवर

afternoon news
afternoon news
Updated on

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.... मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने वीकेंडला जुहू बीच बंद ठेवावा, अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे....तसेच टेलिव्हिजन आणि चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव हिच्या बस्ता या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या निमित्त तिनं लग्न व्यवस्थेबद्दलही भाष्य केलं आहे.  
 

  1. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला लवकरात लवकर रोखायला हवं - PM मोदी...वाचा सविस्तर
     
  2. वीकेंडला जुहू बीच बंद ठेवा; भाजप आमदाराची मागणी...वाचा सविस्तर
     
  3. लग्नाबद्दल सायली संजीव म्हणते...वाचा सविस्तर
     
  4. एअर फोर्सचं मिग-२१ बायसन फायटर विमान कोसळलं, ग्रुप कॅप्टनचा मृत्यू...वाचा सविस्तर
     
  5. नीता अंबानी BHU च्या प्रोफसर? विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर रिलायन्सनं दिलं स्पष्टीकरण...वाचा सविस्तर
     
  6. सचिन वाझेंचा मोबाईल आणि डिजिटल पुरावे NIAच्या ताब्यात, होणार मोठा खुलासा?...वाचा सविस्तर
     
  7. केदार जाधवची अकॅडमी शोधणार पुण्यातील 'क्रिकेट टॅलेंट'!...वाचा सविस्तर
     
  8. पुण्यात संपूर्ण लॉकडाउन? महापौरांनी केला खुलासा...वाचा सविस्तर
     
  9. सचिन वाझे प्रकरण: त्या मर्सिडीजचं भाजपशी कनेक्शन? फोटो झाले व्हायरल...वाचा सविस्तर
     
  10. महाराष्ट्राने ५६% कोरोना लसी वापरल्या नाहीत, जावडेकरांचा गंभीर आरोप...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com