राणे घेतील त्या निर्णयात कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहतील : परब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

राणेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर परब यांना छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

सावंतवाडी : काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये जातात की नाही हे माहित नाही; मात्र ते घेतील त्या निर्णयासोबत आम्ही जिल्ह्यातील पदाधिकारी असू, अशी भूमिका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली.

प्रवेशाबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. परब यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे उपस्थित होते. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर परब यांना छेडले असता ते बोलत होते.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या : 
जोगेश्वरीत बेकरीची चिमणी कोसळल्याने तिघांचा मृत्यू, 2 जखमी
संगमनेर: २५० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त; वाळू तस्करांमध्ये खळबळ 
अयोध्येत राममंदिर कायदेशीर मार्गानेच: अमित शहा
खासगी, सरकारी जमिनीवर वनाच्छादन वाढविणार
शिवाजीराव पाटील यांचे निधन
शेतकऱ्यांना खरिपासाठी तातडीने मदतीचे वाटप
थेट चर्चेद्वारा तणाव कमी करा; भारत आणि चीनला पेंटॅगॉनचा सल्ला
काँग्रेस एकत्र आल्या, तर मोदी लाट रोखणे शक्‍य - पृथ्वीराज चव्हाण
...तर शाहबाज घेणार शरीफ यांची जागा
अमेरिकेच्या हल्ल्यात 16 पोलिस कर्मचारी ठार
सद्यःस्थितीमुळे 'पाक'ला मदत नाकारली: जीम मॅटीस

Web Title: sindhudurg news congress activists support narayan rane