गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
शनिवार, 6 जुलै 2019

काहींना भारताच्या सामर्थ्यावर शंका : मोदी... Maratha Reservation : आडनावापुढे देशमुख, पाटील लावताय? मराठा आरक्षणात येऊ शकते अडचण... कॅलिफोर्निया हादरले भूकंपाने; 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद... मुंबईचे डबेवाले दोन दिवस सुटीवर... World Cup 2019 : फास्ट बुमराच्या अतिफास्ट विकेट्स; घेतले 100 बळी... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- काहींना भारताच्या सामर्थ्यावर शंका : मोदी

Maratha Reservation : आडनावापुढे देशमुख, पाटील लावताय? मराठा आरक्षणात येऊ शकते अडचण 

- Mumbai Rains : मुंबईत पावसाची विश्रांती

राहुल गांधींच्या जागी काँग्रेसला तरुण रक्ताची गरज 

खासदार नुसरत जहाँच्या पतीला 45 हजारांचा गंडा

नीरव मोदीला दणका; 7,300 कोटी व्याजासह परत करण्याचे आदेश 

भाजप सत्ता स्थापणार? कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे 

कॅलिफोर्निया हादरले भूकंपाने; 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

- मुंबईचे डबेवाले दोन दिवस सुटीवर

- सरकारला नरबळी हवे होते..म्हणून ही वेळ आली!

- तीन धरणे कधीही फुटू शकतात; पण दुरूस्ती पावसाळ्यानंतर!

World Kiss Day किस करायलाच हवा...

क्रीडा 

World Cup 2019 : पटेल आजींना विराटचे प्रेमळ पत्र! 

World Cup 2019 : फास्ट बुमराच्या अतिफास्ट विकेट्स; घेतले 100 बळी 

- शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया म्हणते, मला तुझा अभिमान

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 6th July