हिंगोली : ढोलताशांसह टाळ मृदंगाचा गजर अन् लेझीम पथकाच्या निनादात भारत जोडो पदयात्रेचे सोमवारी (ता. १४) सकाळी शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी यात्रेकरूंची लांबच लांब रांगही दिसून आली. यात्रेचा जिल्ह्यातील सोमवारी चौथा दिवस होता.
केज : हालाखीच्या परिस्थितीत कधी मजूरी तर नंतर कंपनीत नोकरी करत ढाकेफळच्या यशवंत निळोबा थोरात याने एमपीएससीत यश मिळवत मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे त्याने एकाच वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक, विक्री कर निरीक्षक व सहाय्यक कक्षअधिकारी या तीन परीक्षांत यश मिळवि
औरंगाबाद - मोठ्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करू, असे कबूल केले होते. मात्र, प्रत्यक्षात समाजाची मोठी फसवणूक केली, हे जनतेला सांगण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आता राज्यभर दिंडी काढणार असून राज्यभर दीडशे सभा घेऊन सरकारला खाली खेचेल, असा निर्धार शनिवारी (ता.14) मराठा क
नांदेड : नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज शिवसेना नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी आंगावर राँकेल ओतून स्वतःला पेटवून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
शासनाच्या आरक्षित जमिनीवर महापालिकेच्या सत्ताधारी काँग्रेसने ठराव पारित करण्याचा निर्णय घेतला या ठरावाला विरोध म्हणून कल्याणकर यांनी महाप
कडा (ता. आष्टी, जि. बीड) : मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातील जनतेची पाण्याची समस्या लवकरच दूर करणार आहे. कोकणाचे समुद्रात वाहून जाणारे पाणी लवकरच आष्टीसह मराठवाड्याला मिळणार असून अकरा धरणे एकमेकांना जोडले जाणार आहे. पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे प्रतिपाद
औरंगाबाद - मराठा समाज आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचे महापालिकेने जाहीर केले होते; मात्र ही मदत महापालिकेच्या लालफीतशाही कारभारात अडकली आहे. वर्षे उलटल्यानंतरही मदत देण्याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप गुरुवारी (ता.18) झाले
औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या बांधवांसह कोपर्डीतील पीडित भगिनीला सोमवारी (ता. १७) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती. तसेच आभार मानणारी सभा देखील क्रांती चौकात होणार होती. मात्र, हे दोन्ही कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चातर्फे कळविण्य
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या
औरंगाबाद : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण म्हणजे बलिदान देणाऱ्या तरुणांना खरी श्रद्धांजली आहे. हे आरक्षण म्हणजे रस्त्यावर झेंडा घेऊन उतरलेल्या प्रत्येक बांधवांचे यश असल्याचे मत मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील आंदोलन
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या 'मराठा संवाद यात्रा'च्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड येथून मोर्चाचे प्रमुख व समन्वयकांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली. याबरोबर पुण्याहुन मुंबई येथे जाणाऱ्या गाड्या अडवुन अनेकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच
महाड : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले तर हा मुद्दा हातातून निसटणार हे लक्षात आल्याने विरोधक ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हि बाब मराठा समा
पुणे : ''मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही. मात्र,
ओबीसी मध्ये समाविष्ट करुन मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी आमची ठाम भूमिका राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने पत्रकार परिषद दरम्यान मांडली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळू शकते, कायदेशीर प्रक्रिया करुन, वेगळी सूची तयार कर
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये तुरुंगात टाकलेल्या तरुणांवरील गुन्हे राज्य सरकारने आठ दिवसांत मागे घ्यावेत, यांसह पाच ठराव मांडत आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आरक्षण हक्क परिषदेने केली. तसेच मराठा समाजाला 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास 26 नोव्हेंबरपासून गावपा
पुणे : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र आला आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करण्याची घोषणा मराठा पक्षाचे संयोजक सुरेश पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रका
पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच, विभागीय स्तरावरील मागण्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे सुरू असलेले बेमुदत चक्री उपोषण एक
कोल्हापूर - ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे...’ अशी घोषणा देत शालेय विद्यार्थीच आज रस्त्यावर उतरले. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे..’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही...’ अशा घोषणा देत त्यांनी सकल मराठा समाजाच्या शौर्यपीठावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा द
कोल्हापूर - मराठा समाजातील तरुण-तरुणींना पुरेशा नोकऱ्या नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क परवडत नाही. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षणामुळे मराठा समाजाचा विकास होणार आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. छत्रपती शिवाजी चौकात सुरू असणाऱ्या
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी गेल्या 28 दिवसांपासून क्रांती चौकात सुरू असलेला ठिय्या स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी स्थगित करण्यात आला आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनंतर समन्वयकांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मराठा क्रांती मोर्चाची सुरव
औरंगाबाद/बीड - मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने, तर बीड तालुक्यात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली.
औरंगाबादमध्ये केशव साहेबराव चौधरी (वय 45) यांनी न्यू हनुमाननगर येथील भाड्याच्या घरात सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली. प
पुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी यापुढे रस्त्यावर कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. रस्त्यावरच्या आंदोलनांमधून महाराष्ट्राचे होणारे अपरिमित नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोर्चाच्या समन्वयकांन
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.