esakal | हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाबाबत पोलिसांनी घेतला हा निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाबाबत पोलिसांनी घेतला हा निर्णय...

हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाबाबत पोलिसांनी घेतला हा निर्णय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या दलालांवर कारवाई करत पोलिसांनी आठवडाभरात 17 मुलींची सुटका केली. मानवी तस्करीविरोधी पथकाने यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या वाचा
काय आहे कुशलच्या आत्महत्येचं कारण
एमसीएच्या परिक्षेत जुनीच प्रश्नपत्रिका
पर्स आणायला गेली अन् स्वप्नांची राखरांगोळी झाली
आयआयटी टेकफेस्टमध्ये आईनस्टाईन
महिला जास्त खोटं बोलतात, की पुरूष. आता मिळालं उत्तर

पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील हॉटेल सहार गार्डन येथे पोलिसांनी छापा टाकला. येथे एक विदेशी आणि दोन भारतीय मुलींना वेश्‍याव्यसायात ढकलण्यात आले होते. त्यांची पोलिसांनी सुटका केली.

हेही वाचा
रात्रीच्या घोळाची चमचमीत गोष्ट...
कागज नही दिखाएगे...
वा... असं काही पाहिलं तर, खुप भारी वाटतं... अजिबात चुकवू नका
शेतकरी कर्जमाफी मिळणार पण, कंडिशन्स अप्लाय..वाचा काय ते..
वर्षावरील रेघोट्यांचे संजय राऊत यांनी दिले उत्तर... ते म्हणालेत...


याप्रकरणी सोनी ऊर्फ प्रभा प्रबीर मंडी (वय 36) या दलालास पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली. मुलींना वेश्‍याव्यसायात ढकलणाऱ्या छुप्या अड्ड्यांकडे पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. यापूर्वी टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करण्यासाठी आलेल्या मुलींना या व्यवसायात अडकवण्यात आल्याचे आढळले होते. 
 

वाचायलाच हव्या या बातम्या
बेलापूरचं पार्किंग आणि ते धंदे

स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि उपचार
क्लासला जात असताना जबरदस्तीने केला बलात्कार...यामुळे फुटली वाचा
...म्हणून त्या महिलेला कपडे बदलताना बाहेर काढले. वाचा काय घडलं
 
फ्लॅट दाखवायच्या नावाने अमृता घेऊन जायची आणि...


 

loading image
go to top