पारगाव खंडाळ्याच्या चौकातील एटीएम चोरट्यांनी फोडले

अ. अ. पटेल
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

खंडाळा (जि. सातारा) : पारगाव खंडाळा येथील नेहमी गजबजलेल्या व महामार्गालगत असणाऱ्या चौकातील स्टेट बँकेचे एटीएम मशीन अज्त्रात चोरट्यांनी रात्री फोडल्याचे उघडकीस आले आहे.

एटीएम मशीनच उचलून घेऊन जाण्याचाच प्रयत्न त्या अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र चोरट्यांना मशीन या एटीएम सेंटरमधून बाहेर काढता आलेच नाही. काल सांयकाळीच या मशीनमध्ये पैसे भरले होते.

तथापि, चोरट्याच्या हाती रक्कम लागली नसल्याचा खुलासा येथील व्यवस्थापकाने केला आहे. पर्सनेल मॅनेजर सागर सुरेश घाडगे (रा. शाहुपुरी, सातारा) यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
'प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार, जीवनाचा अविभाज्य घटक- सर्वोच्च न्यायालय
मोहर्रम असल्याने दुर्गा विसर्जनास परवानगी नाही: ममता बॅनर्जी
गौराईचं कौतुकच न्यारं... गौरी गणपतीच्या गाण्यांचा खजिना
ज्येष्ठांच्या पुढाकाराने सरला शिवारातला दुष्काळ
परभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या
सर केले तीन गड
तांदूळ, तीळ, मोहरीवर लिहिले सात ग्रंथ
कऱ्हाड: अठरा नख्यांचे कासव आढळले मृत अवस्थेत
बीड: चोरट्यांनी फोडली पोलिस ठाण्याजवळील सहा दुकाने
आजही 'ती' पुन्हा बिघडली; मेढा आगाराचा भोंगळ कारभार
प्लांट टिशू कल्चर लॅब’ सुरू होण्यापूर्वीच रद्द
ग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री
गवताचा बाप्पा आशीर्वादासाठी सज्ज! 

Web Title: satara news pargaon khandala sbi atm robbed