गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

दहावीचा निकाल आज लागला; पुण्यातील एका पठ्ठ्याने सर्व विषयात 35 गुण मिळवले. अशा दिवसभरातील अनेक महत्वाच्या बातम्या दिवसभराच्या धावपळीत वाचायच्या राहून गेल्या असतील. पण, आता अशा सर्व महत्वाच्या बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर!

परफेक्ट 35 ; सर्व विषयात मिळविले 35 टक्के गुण

World Oceans Day : आज प्लॅस्टीक गिळतोय, लक्षात ठेवा उद्या तुमचा नंबर!

मोदींनी मंदिरात नेले डिजीटायझेशन; पूजेचे पैसे डिजीटल पेमेंटने

मॉन्सून आला रेss! केरळमध्ये दाखल

काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात : महाजन

मला काँग्रेस अध्यक्ष बनवा; माजी मंत्र्यांची पत्र लिहून मागणी

सुरीने ज्यूस कापला तर हातोड्याने अंडे फोडले; भारतीय जवानांची झुंज(व्हिडिओ)

नोकरी
इंडियन ऑईलमध्ये नोकरीच्या संधी; कोणतेही शुल्क नाही


मनोरंजन
100 कोटींचा भाईजान; सलमानने केला विक्रम


'अग्निहोत्र'मुळे घराघरांत पोहोचलो: सिद्धार्थ चांदेकर

क्रीडा
World Cup 2019 : वॉर्नरचा चेंडू डोक्यात बसला अन् तो अॅडमिटच झाला


#DhoniKeepTheGlove : आयसीसी काय किंवा धोनी काय, चर्चेत राहण्याची यांना सवयच जणू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com