News Bulletin : जगभरातील सध्याची परिस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाने घातलंय जगभरात थैमान...रुग्णांची संख्याही वाढतीये दिवसेंदिवस...पण काही दिलासादायकही आहेत घडामोडी...वाचायच्यात तुम्हाला?...आता आहे एका क्लिकवर उपलब्ध...

कोरोनाने घातलंय जगभरात थैमान...रुग्णांची संख्याही वाढतीये दिवसेंदिवस...पण काही दिलासादायकही आहेत घडामोडी...वाचायच्यात तुम्हाला?...आता आहे एका क्लिकवर उपलब्ध...

Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये; आता... 

पुणे शहरासह जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी समित्या

अंडी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांकडून मारहाण 

Coronavirus : स्पेनमध्ये एका दिवसात जवळपास कोरोनाचे ७०० बळी

Coronavirus : देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

चीन, इटली नव्हे, हा देश होईल कोरोनाचे केंद्रबिंदू; WHOचा इशारा

कोरोनाग्रस्तांच्या आकडा सहाशेच्या पार; देशात आतापर्यंत ११ जणांचा बळी

Coronavirus : राज्यात गेल्या 3 दिवसांमध्ये आढळले 48 कोरोना रुग्ण!

कोरोनाचा स्फोट झालेल्या चीनमधील वुहानची आता काय स्थिती?

राशीभविष्य आणि पंचांग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 मार्च
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Morning News Bulletin of 26th March 2020