afternoon news actor mithun Chakravorty joined bjp Pakistan hindi family murder of five peple  
देश

मिथून चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश ते पाकिस्तानात एका हिंदू कुटूंबातील पाच जणांची हत्या, ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर 

सकाळ ऑनलाईन टीम

एमजी जॉर्ज शनिवारी रात्री जवळपास 9 वाजता आपल्या घराच्या छतावरुन पडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते आजारीही होते. मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतीय कशी अटकळ बांधली जात होती. अखेर त्यांनी कमळ हाती घेतले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तारखा जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. प्रतिभा मंडल असं या स्थलांतरित मजुराचे नाव असून, त्या केरळच्या तिरुवनंतपुरम येथे बांधकाम मजुर म्हणून आल्या होत्या. लॉटरी लागल्याने प्रतिभा मंडल यांना गगनात मावेना, इतका आनंद झाला असून त्यांना यावर विश्वासही बसत नाहीये. सन 2019 मध्ये पत्नीची तब्येत बिघडली आणि तिच्या वर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यांचे माहेर नाशिकमध्ये असल्यामुळे त्यांनी मुलाला काही दिवसांसाठी आईकडे ठेवले. रिया 'सिटी ऑफ ड्रिम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे. प्रियाने दुसऱ्या सीझनचे शूटिंग पूर्ण केले आहे. मुन्नाभाई एम बी बी एस, लगे रहो मुन्ना भाई या हिंदी चित्रपटांमधून प्रियाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.


देश- मुत्थूट फायनेन्स देशातील सर्वात मोठी गोल्ड लोन बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBCFC) आहे.- वाचा सविस्तर 

देश - पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तारखा जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयार केली आहे. -वाचा सविस्तर 

देश - कोणाचं नशीब कधी आणि कुठे चमकेल, याचा काही नेम नसतो. असाच प्रकार मुळच्या पश्चिम बंगाल, पण सध्या केरळमध्ये काम करणाऱ्या एका मजुरासोबत घडून आला आहे. -वाचा सविस्तर 

देश - ममता बॅनर्जी यांनी टीएमसी पक्षाकडून अशा एका व्यक्तीला तिकीट दिलंय, ज्या व्यक्तीचं आयुष्य बरंच संघर्षमय राहिलेलं आहे. -वाचा सविस्तर 

ग्लोबल - पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका हिंदू कुटुंबातील 5 सदस्यांची हत्या करण्यात आली आहे. -वाचा सविस्तर 

ग्लोबल - पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका हिंदू कुटुंबातील 5 सदस्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या हिंदू समुदायामध्ये दहशत पसरली आहे. -वाचा सविस्तर 

मुंबई - कोविड 19  च्या उपचारासाठी प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन 100 मि. ग्रँ हे औषध प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले आहे. -वाचा सविस्तर 

मुंबई - मनसुख हिरेन हे अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मूळ मालक नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. - वाचा सविस्तर 

मुंबई - नातवावर असलेली आजीची माया आणि जन्मदात्या आई वडिलांचा अधिकार यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पालकांच्या अधिकाराला वरचढ ठरविले आहे. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सिरीजमध्ये प्रियाने लेस्बियन महिलेची भूमिका केली. - वाचा सविस्तर 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT