breakfast.
breakfast. 
देश

गीता-बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या ते 'कॅडबरी'वर CBI चा छापा; ठळक बातम्या क्लिकवर

सकाळन्यूजनेटवर्क

फोगाट सिस्टर्स संबंधी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  गीता आणि बबीता फोगाट यांच्या मामे बहिणीने आत्महत्या केली आहे. देशात जानेवारी, 2021 मध्ये 96 लाख मोबाईल ग्राहक वाढले आहेत. सध्या देशातील एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या ही 118.34 कोटींवर गेली आहे.  एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ज्यो बायडेन म्हणाले की, 'पुतिन हे एक हत्त्यारे(killer) आहेत आणि त्यांना किंमत चुकवावी लागेल.' डेअरी मिल्क अनेकांचं आवडतं चॉकलेट असेल. एरव्ही लोकांचं तोंड गोड करणाऱ्या या कंपनीचं तोंड मात्र आता कडू झालं आहे. CBI ने या चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर पहिल्यांदाच हल्ला झालेला नाही. याच हल्ले आणि जखमांनी त्यांची राजकीय कारकिर्द घडविली आहे.

क्रीडा- फोगाट सिस्टर्स संबंधी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  गीता आणि बबीता फोगाट यांच्या मामे बहिणीने आत्महत्या केली आहे. वाचा सविस्तर-

साय-टेक- देशात जानेवारी, 2021 मध्ये 96 लाख मोबाईल ग्राहक वाढले आहेत. सध्या देशातील एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या ही 118.34 कोटींवर गेली आहे. वाचा सविस्तर-

वॉशिंग्टन- एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ज्यो बायडेन म्हणाले की, 'पुतिन हे एक हत्त्यारे(killer) आहेत आणि त्यांना किंमत चुकवावी लागेल.' वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- डेअरी मिल्क अनेकांचं आवडतं चॉकलेट असेल. एरव्ही लोकांचं तोंड गोड करणाऱ्या या कंपनीचं तोंड मात्र आता कडू झालं आहे. CBI ने या चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकली आहे. वाचा सविस्तर-

जॉब्स- भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) विविध प्रशिक्षकांच्या सुमारे १०५ जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. वाचा सविस्तर-

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये हिंसा टीपेला; 15 ठिकाणी बॉम्बहल्ले; भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव. वाचा सविस्तर-

अग्रलेख : युद्ध आपुले सुरुच...वाचा सविस्तर-

राज आणि नीती : महासत्ता बनून जगावर एकछत्री प्रभाव निर्माण करणे हे चीनचे अघोषित उद्दिष्ट आहे आणि अलिकडच्या काळात त्याबद्दलची जाण सर्वदूर विकसित झाली आहे. वाचा सविस्तर-

राशिभविष्य- आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १८ मार्च २०२१. वाचा सविस्तर-
नवी दिल्ली- ममता बॅनर्जी यांच्यावर पहिल्यांदाच हल्ला झालेला नाही. याच हल्ले आणि जखमांनी त्यांची राजकीय कारकिर्द घडविली आहे. वाचा सविस्तर-

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT