ULLU Web Series Esakal
मनोरंजन

ULLU Web Series : घरात एकटे असाल तरच....या 10 Web Series पाहा! नाहीतर...

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही वर्षांत, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारख्या प्लॅटफॉर्मवर भरपूर वेगवेगळ्या कटेंटवरच्या वेबसिरिज पहायला मिळतात. प्रेक्षकांचा असा वर्गही आहे ज्यांना बोल्ड आणि कामुक सिरिजही पहायला आवडतात.

अशा लोकांमध्ये उल्लू अॅप खूप लोकप्रिय होत आहे. जर तुम्हीही बोल्ड आणि सेक्सी कंटेंटचे चाहते असाल, तर तुम्ही उल्लू अॅपच्या या 10 अतिशय लोकप्रिय वेब सिरीज पाहू शकता.

1चरमसुख उल्लू वेब सीरीज:

पारो नावाच्या मोलकरणीची कथा या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. आईच्या औषध आणि घरचा खर्च भागवण्यासाठी ती एका श्रीमंत कुटुंबातील पुरुषाशी नातं जोडते. या उल्लू वेबसीरिजमध्ये खूप बोल्ड कंटेंट पाहायला मिळणार आहे.

2. कविता भाभी उल्लू वेब सिरीज:

या वेबसीरिजमध्ये कविता राधेश्यामने मुख्य भूमिका साकारली आहे, जी केवळ रीलमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. या वेबसीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन कथा पाहायला मिळते. या वेब सीरिजचे आतापर्यंत 5 सीझन आले आहेत

3. पलंग तोड उल्लू हॉट वेब सिरीज:

या उल्लू मालिकेची कथा कमलेश नावाच्या व्यक्तीची आहे, ज्याला पॅरालिसिस झाला आहे. त्याला बोलता येत नाही आणि चालताही येत नाही. कमलेशच्या बाई शोमध्ये आल्यावर कथेत ट्विस्ट येतो.

4.जलेबी बाई उल्लू वेब सीरीज:

या वेबसीरिजमध्ये रिद्धिमा तिवारी आणि अलिना सेन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ही वेबसिरीज गेल्या वर्षी २०२२ मध्ये रिलीज झाली होती. ही कथा जलेबीबाई नावाच्या महिलेची आहे.

5. जाने अंजाने में उल्लू :

उल्लू अॅपच्या सर्वात प्रसिद्ध वेबसीरिजमध्ये या सिरिजची गणना केली जाते आणि या वेबसीरिजचे पाच सीझन रिलीज झाले आहेत. पहिल्या सीझनमध्ये लग्नानंतर एकत्र राहणाऱ्या जोडप्याची कथा दाखवण्यात आली होती.

6. पांचाली उल्लू वेब सीरीज:

ही उल्लू वेबसिरीज एका महिलेच्या चार पतींवर आधारित आहे. किंबहुना, या कुटुंबातील पाचवा मुलगा स्वतः कुटुंबाचा हा विधी स्वीकारण्यास नकार देतो. मात्र, नंतर तो या महिलेच्या प्रेमात पडतो.

7. झुमके उल्लू वेब सीरीज:

उल्लूच्या अनेक वेबसिरीजप्रमाणे, या उल्लू हॉट वेब सीरिजचे कथानकही जमीनदार आणि मोलकरीण यांच्याभोवती फिरते. या शोमध्ये प्रत्यक्षात एका मोलकरणीची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे, जिला तिच्या मालकिणीचे कानातले खूप आवडते.

8. गार्डियन उल्लू हॉट वेब सिरीज:

उल्लू अॅपची ही वेबसीरिज खूप लोकप्रिय आहे. ही एक सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज आहे ज्यामध्ये बोल्डनेसची छटा पाहायला मिळणार आहे.

9. दामाद जी उल्लू वेब सीरीज:

या वेबसिरीजचे दोन सीझन आले आहेत. पहिल्या सीझनमध्ये मोहन नावाचा माणूस जखमी होतो आणि मोहनची पत्नी कुमुद तिची आई रंजनाला त्याची काळजी घेण्यासाठी बोलावते असे दाखवण्यात आले होते. मोहनला त्याची सासू रंजनाच्या प्रेमात पडतो.

10. मीटू: वुल्फ ऑफ बॉलीवुड वेब सीरीज:

या वेबसीरिजची कथा #MeToo चळवळीवर आधारित आहे. या आंदोलनामुळे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपले कास्टिंग काउचचे अनुभव जगासमोर ठेवले होते. या उल्लू हॉट वेब सीरिजची कथाही अशीच आहे जिथे एका उदयोन्मुख अभिनेत्रीला बोल्ड सीन्स द्यावे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT