Lion  
मनोरंजन

Viral Video: कुत्र्याला घाबरुन 'जंगलाचा राजा' गेला पळून

सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social media) झालेल्या व्हिडिओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social media) झालेल्या व्हिडिओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. अशाच एका व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये जंगलातला राजा चक्क कुत्र्याला (Lion And Dog) घाबरल्याच दिसून आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कासव आणि म्हशीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. त्यावेळी त्या म्हशीनं पाठीवर पडलेल्या कासवाचा जीव वाचवला होता. त्या व्हिडिओला चाहत्यांनी प्रतिसाद दिला होता.

दोन दिवसांपूर्वी आपल्या मित्राच्या अंतिम यात्रेमध्ये सहभागी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आता जंगलाच्या राजाला चक्क कुत्र्यानं घाबरुन टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटसही केल्या आहेत. एका सिंहाला काही कुत्र्यांनी घाबरुन परतून लावले आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्या व्हिडिओमध्ये काही कुत्री ही शिकारासाठी बाहेर पडली होती. त्यावेळी एक सिंह हा कुत्र्यांच्या झुंडीवर हल्ला करतो. आणि एका लहान मुलाला पकडतो. त्यावेळी सगळ्या कुत्र्यांनी मिळून त्या सिंहाला परतून लावल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या व्हिड़िओंना चाहत्यांनी पसंत केलं आहे. त्यांचा मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. सोशल मीडियामुळे निसर्गातील अनेक गंमती जमती तसेच आश्चर्यकारक गोष्टी लोकांसमोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यावर स्वतंत्रपणे संशोधनही सुरु केल्याचे दिसून आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

माेठी बातमी! 'ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर सरकारचा डल्ला': राष्ट्रीय संघर्ष समिताचा आरोप; ८० लाखांहून अधिक पेन्शनधारकांची रक्कम गेली कुठे?

वाहनधारकांनो, ‘दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा’! पोलिसांनी ‘या’ वाहनचालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट अन्‌ समन्स; ‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासाठी शुक्रवारी विशेष कॅम्प; शाळांना अनुदानासाठी ‘या’ १७ कागदपत्रांचे बंधन; बायोमेट्रिक हजेरीला दिला पर्याय

Bribery Action: 'बोरगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात'; काेरेगाव तालुक्यात खळबळ, हक्कसोडपत्र करताे म्हणाला अन्..

SCROLL FOR NEXT