रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.
- सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष
जाणून घ्या आजचे राशीभविष्य आणि पंचांग : 15 जुलै
- संपादकीय
अग्रलेख : आम्ही एक अधिक पाच!
ढिंग टांग : चंद्रावर स्वारी!
दिल्ली वार्तापत्र : निष्ठा वाऱ्यावर, कायदा बासनात
- महाराष्ट्र
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी यांचे नाव पुढे !
महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री - सरोज पांडे
बालक व मातामृत्यू रोखण्यात अपयश
राज्यभरात न्यायालयाच्या 107 इमारती उभारणार
- देश
तांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहीम पुढे ढकलली
तुम्ही वेळ कसा घालवता? सांख्यिकी विभाग करणार देशभरात सर्वेक्षण
- क्रीडा
World Cup 2019 : स्टोक्सची धमाल अन् इंग्लंड सुपर ओव्हरमध्ये विश्वविजेता
World Cup 2019 : युवराज म्हणतो, हा कसला फालतू नियम?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.