esakal | आंदोलनकर्त्या शेतक-यांवर गोळीबार ते आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर 

बोलून बातमी शोधा

afternoon news farmers prostest firing singhu border maratha reservation demand supreme court }

स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्षे जुने खासगी वाहन आणि 15 वर्ष जुने कमर्शियल वाहनासाठी फिटनेस सर्टिफिकेटची आवश्यकता लागेल.

आंदोलनकर्त्या शेतक-यांवर गोळीबार ते आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर 
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

सचिन व त्याच्या आईचा जळून दुर्देवी अंत झाला. घराला आतून कडी लावली होती. पुठ्ठे मोठ्या प्रमाणात पेटनलेही होते. दोघेही ज्या ठिकाणी झोपले होते. तेथेच जळून खाक झाले होते. चंदीगढचा नंबर असणाऱ्या एका कारमधून काही लोक आले होते. पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारमधून उतरलेल्या या इसमांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला आणि त्यानंतर ते फरार झाले. स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्षे जुने खासगी वाहन आणि 15 वर्ष जुने कमर्शियल वाहनासाठी फिटनेस सर्टिफिकेटची आवश्यकता लागेल.आजची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सुरवातीला मुकूल रोहतगी, कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला की, आरक्षण हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही. दसॉल्ट 69 वर्षाचे होते. ते फ्रान्सचे अब्जाधीश सर्ज दसॉल्ट यांचे सर्वात मोठे पुत्र होते. दसॉल्ट ग्रुप युद्ध विमानांचे निर्माण करते, शिवाय ग्रुपचे फिगारो नावाचे एक वृत्तपत्रही आहे.  कुठलाही चित्रपट आपण पाहतो पण तो पूर्णपणे आपल्या लक्षात येत नाही, समजत नाही, आकलन होत नाही, कारण तो आपण फक्त आपल्या नजरेतूनच पाहतो, दिग्दर्शकाच्या नजरेतून पाहत नाही.

सातारा - पाटण तालुक्यातील मोरेवाडी- कुठरे येथील लोकरी वस्तीत मायलेकाचा जळून मृत्यू झाल्याची  धक्कादायक घटना आज (साेमवार) सकाळी उघडकीस आला. - वाचा सविस्तर 

देश - गेल्या 100 दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.  - वाचा सविस्तर 

अर्थविश्व - रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नुसार केंद्रीय बजेट 2021-22 मध्ये केंद्र सरकारने स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली होती. ज्याला देशात लवकरच लागू केले जाईल.  - वाचा सविस्तर 

देश - 8 मार्च ते 18 मार्च या दरम्यान ही मॅरेथॉन सुनावणी पार पडणार होती. मात्र, आजच्या सुनावणीत हे वेळापत्रक रद्दबातल ठरवण्यात आलं असून आता पुढील सुनावणी 15 मार्चला घेण्यात येणार आहे.  - वाचा सविस्तर 

देश - आसाममध्ये मात्र वेगळाच प्रकार पाहावयास मिळताना दिसत आहे. आसाम गण परिषद या पक्षाचे संस्थापक आणि राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या प्रफुल्लकुमार महंता यांच्यावर वाईट वेळ आल्याचे दिसते.  - वाचा सविस्तर 

ग्लोबल - एका हॅलीकॉप्टर दुर्घटनेत फ्रान्सचे अब्जाधीश आणि संसद सदस्य ओलिवियर दसॉल्ट यांचा मृत्यू झाला आहे.  - वाचा सविस्तर 
मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे.  - वाचा सविस्तर 

 मुंबई - राज्यात अशी एकूण 189 महिला विशेष केंद्र सुरू असून त्यातील सर्वाधिक 19 केंद्र ही ठाणे जिल्ह्यात आहेत. - वाचा सविस्तर 

पुणे - शहरातील सर्व वयोगटांतील सायकलप्रेमींना आपल्या सायकलसह मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली.  - वाचा सविस्तर 

मनोरंजन - आपल्याला एकाच डोळ्याने आयुष्य जगण्याची सक्ती केली तर...? जरा विचित्र वाटतंय ना...? आपलं दिसणं हे कायम द्वीमितीय असतं. म्हणून आपल्याला दोन डोळे आहेत.  - वाचा सविस्तर 

मनोरंजन - चित्रपट माध्यमाचा अविष्कार शतकभरापुर्वीचा. या माध्यमातून स्त्री विषयक आशय निर्मितीची सुरवात केली तीच मुळात पुरुषांनी.  - वाचा सविस्तर