भाजपचा मंत्री अडकला सेक्स स्कँडलमध्ये ते PM मोदींचे भाषण लिहतं कोण? सर्वकाही एका क्लिकवर

Morning Update BJP minister sex scandal Who writes PM Modi's speech RBI.jpeg
Morning Update BJP minister sex scandal Who writes PM Modi's speech RBI.jpeg

पंतप्रधान मोदींची भाषणे लिहतं तरी कोण? गुजरात स्थानिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा विजय प्राप्त.  कर्नाटक सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोली एक सीडी सध्या व्हायरल झाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी एका प्रकरणी सुनावणी करताना म्हटलं की पत्नी आपल्या पतीची गुलाम किंवा मालमत्ता नाही. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर बसून आंदोलन केल्यानंतर संगणक परिचारक यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दहावी उत्तीर्ण केली असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शेकडो ऑफिस अटेंडंट (Office Attedent) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. मोठ्या जनसमुदायाला आपल्या भाषणाच्या जोरावर जिंकण्याची वक्तृत्व कला त्यांच्याजवळ निश्चितच आहे. पंतप्रधान मोदींची ही भाषणे लिहतं तरी कोण? असा प्रश्न विचारला जातो. वाचा सविस्तर

गुजरात- गुजरात स्थानिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा विजय प्राप्त झाला आहे. वाचा सविस्तर

बेंगलुरु : कर्नाटक सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोली यांची एका मुलीसोबत अश्लील वक्तव्य करताना तसेच शारीरिक संबंधांची मागणी करणारी एक सीडी सध्या व्हायरल झाली आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : आपल्या दिसण्याबाबत आणि प्रतिमेबाबत सातत्याने काळजी घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये आपली दाढी वाढवली आहे. त्यांच्या या दाढी वाढवण्यावरुन अनेक टीका, विनोद आणि खिल्ली देखील उडवली जाते. वाचा सविस्तर

मुंबई - तांडव मालिकेवरुन गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरुन ते प्रकरण न्यायालयातही गेले होते. त्या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना न्यायालयानं फटकारले होते. वाचा सविस्तर

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने मंगळवारी एका प्रकरणी सुनावणी करताना म्हटलं की पत्नी आपल्या पतीची गुलाम किंवा मालमत्ता नाही. त्यामुळे तिला पतीसोबत राहण्याची बळजबरी केली जाऊ शकत नाही. वाचा सविस्तर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या, पण त्यानंतर निर्माण झालेले पेच सोडविण्यासाठी विद्यापीठाकडून कोणतेही पाऊल अद्याप उचललेले नाही. वाचा सविस्तर

जर आपण दहावी उत्तीर्ण केली असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शेकडो ऑफिस अटेंडंट (Office Attedent) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. वाचा सविस्तर

मुंबई:  ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर बसून आंदोलन केल्यानंतर संगणक परिचारक यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा आझाद मैदानात बसलेल्या संगणक परिचालक यांच्यावर लाठी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

कऱ्हाड : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या (Covid 19 Vaccine) एक मार्चपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आक्षेप घेतला आहे. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com