दिलीप गांधी यांचे निधन ते अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; ठळक बातम्या क्लिकवर

breakfast news
breakfast news

माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी (वय 70)यांचे दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळील स्फोटके प्रकरणात मोठा खुलासा  राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेली स्कॉर्पिओ आणि त्यामागे दिसत असलेली इनोव्हा कार कोण चालवत होतं, याबाबत खुलासा करण्यात आला आहे. 31 मार्च 2021 रोजी हे आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे अनेक आर्थिक कामांशी निगडीत असलेली अंतिम तारीख 31 मार्च 2021 ही असणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या नव्या आर्थिक वर्षांत अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट आपल्या खिशावर परिणाम होणार आहे.

नवी दिल्ली- माजी केंद्रीय राज्यमंत्री, भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वाचा सविस्तर-

मुंबई: इनोव्हा कार कोण चालवत होतं? एनआयएकडून धक्कादायक खुलासा. वाचा सविस्तर-

अर्थविश्व- आर्थिक वर्ष 20-21: अशी 9 कामे जी तुम्हाला 31 मार्चच्या आधीच करावी लागतील पूर्ण. वाचा सविस्तर-

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची सकाळी १० वाजता बैठक बोलावली आहे. वाचा सविस्तर-

सायटेक- तुम्हालाही Netflix चं फ्री Subscription हवंय का? मग मोबाइलवर Jio आणि VI चा करा रिचार्ज. वाचा सविस्तर-

विदेश- अमेरिकाच्या (America) अटलांटामध्ये तीन मसाज पार्लरमध्ये (Massage Parlors Shooting)  अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर-

अग्रलेख : देशातील पाच राज्यांत सध्या विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असली, तरी प्रसारमाध्यमांमधील चित्र हे केवळ पश्चिम बंगाल आणि त्यातही नंदीग्राम या एकाच मतदारसंघात निवडणूक असल्याचेच आहे. वाचा सविस्तर-

भाष्य : एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत. नेपाळमध्ये कम्युनिस्टांचे दोन गट एकत्र येऊन सत्ता स्थापन झाली खरी, परंतु पंतप्रधान खङगप्रसाद शर्मा ओली आणि पुष्पकमल दहल-प्रचंड या दोन नेत्यांमधील सत्ता वाटपात संतुलन टिकू शकले नाही. वाचा सविस्तर-

अखेर दिल्ली कुणाची?: दिल्लीतील प्रशासन आणि कायदा सुवव्यस्था यावर संपूर्ण नियंत्रणावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार यांच्यात बऱ्याचदा जुंपलेली आहे. वाचा सविस्तर-

राशिभविष्य- आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १७ मार्च २०२१. वाचा सविस्तर-

ढिंग टांग : आम्ही काय गुन्हा केला?. वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com