esakal | मराठा आरक्षणासंबंधी महत्त्वाची बैठक ते आसाममध्ये भाजपला झटका; ठळक बातम्या क्लिकवर

बोलून बातमी शोधा

Breakfast}

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

मराठा आरक्षणासंबंधी महत्त्वाची बैठक ते आसाममध्ये भाजपला झटका; ठळक बातम्या क्लिकवर
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पश्चिम बंगाल, आसाम सह अन्य पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सर्वे एजेन्सी सी-वोटरने मतदारांचा मूड काय असेल याबाबत आपोनियन पोल जारी केला आहे. आसाममध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका लागला आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. गॅस सिलिंडर किंमती ते नवीन एटीएम व्यवहार नियम; 1 मार्चपासून बदलणाऱ्या 5 गोष्टी जाणून घ्या

Opinion Poll: पश्चिम बंगाल, आसाम सह अन्य पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सर्वे एजेन्सी सी-वोटरने मतदारांचा मूड काय असेल याबाबत आपोनियम पोल जारी केला आहे. वाचा सविस्तर-

दिसपूर- आसाममध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका लागला आहे, वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- गॅस सिलिंडर किंमती ते नवीन एटीएम व्यवहार नियम; 1 मार्चपासून बदलणाऱ्या 5 गोष्टी, वाचा सविस्तर

मुंबई- मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. वाचा सविस्तर-

राशिभविष्य- साप्ताहिक राशिभविष्य (ता. २८ फेब्रुवारी २०२१ ते ०६ मार्च २०२१), वाचा सविस्तर-

पुणे- ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादकपद भूषवलेले सदा डुंबरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना त्यांच्या मित्राने दिलेला उजाळा...वाचा सविस्तर

कोलकाता- बंगालची ‘वाघीण’, सुधींद्र कुलकर्णी यांचा लेख, वाचा सविस्तर-

australian open : आता ओसाकाची ‘ताईगिरी’, शैलेश नागवेकर यांचा लेख, वाचा सविस्तर-

संपादकीय- राष्ट्रहिताच्या नजरेतून : हेबियस पोर्कस, शेखर गुप्ता यांचा लेख, वाचा सविस्तर-

मनोरंजन- ‘कभी कभी’ सारखी काव्यात्मक कलाकृती प्रस्तुत केल्यानंतर लगेच १९७८ या वर्षात यश चोप्रांनी अमिताभच्या रूपात ‘दिवार’ च्या धर्तीवरचा बंडखोर न-नायक प्रस्तुत केला ‘त्रिशूल’ या मल्टी-स्टारर चित्रपटात. वाचा सविस्तर-