खासदारांना शेतकऱ्यांच्या भेटीपासून रोखलं ते गडकरींच्या मंत्रालयाचा विक्रम; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्याने भारतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी रिहानाला सुनावलं होतं. त्यानंतर आता तापसी पन्नु, कुणाल काम्रा यांनी शेतकरी समर्थनात ट्विट केलं आहे.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्याने भारतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी रिहानाला सुनावलं होतं. त्यानंतर आता तापसी पन्नु, कुणाल काम्रा यांनी शेतकरी समर्थनात ट्विट केलं आहे. फेसबुकच्या स्थापनेचा आज १७ वा वर्धापनदिन आहे. नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. विरोधक खासदार आज गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेले होतो. पण, दिल्ली पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखलं. त्यामुळे खासदारांना त्यांच्या भेटीविनाच परतावं लागलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी शेतकरी आंदोलन ते एल्गार परिषदेवरुन शिवसेनेवर टीका केली आहे. 

Good News : कामगारांना मिळणार आता ४५ दिवस पगारी रजा वाचा सविस्तर

उदयनराजेंसमवेतच्या निर्णयावर शिवेंद्रसिंहराजे ठाम वाचा सविस्तर

HBD Facebook : मार्क झुकेरबर्गची निर्मिती जिने बदलला जगाचा चेहरा-मोहरा वाचा सविस्तर

गडकरींच्या मंत्रालयाने तोडला जागतिक विक्रम; 24 तासांत बनवला सर्वाधिक लांबीचा रस्ता वाचा सविस्तर

शांतीपूर्ण आंदोलन लोकशाहीची ओळख; शेतकरी आंदोलनावर अमेरिकेनं व्यक्त केलं मत वाचा सविस्तर

Farmer Protest : खासदार शेतकऱ्यांच्या भेटीविनाच परतले; पोलिसांनी परवानगी नाकारली वाचा सविस्तर

Farmer Protest : 'तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही'; रिहानाच्या ट्विटनंतर अमित शहांचं प्रत्युत्तर वाचा सविस्तर

अमित ठाकरेंचा मराठमोळा अंदाज; कासरा हातात घेऊन हाकली बैलगाडी वाचा सविस्तर

लवकरच राज्यात कॉंग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार? शिवसेनाही अनुकूल! वाचा सविस्तर

अमिबालाही लाजवेल इतक्यावेळा शिवसेना भूमिका बदलते; एल्गार परिषद ते शेतकरी आंदोलनावरून आशिष शेलारांचा घणाघात वाचा सविस्तर

'तुम्ही एका ट्विटमुळे डगमगत असाल तर..'; तापसी पन्नूचा सणसणीत टोला वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news facebook kangna ranavat udyanraje farmer protest amit thackeray congress bjp