esakal | गॅस सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या ते मुंबई 'ब्लॅकआऊट'मागे चीन; ठळक बातम्या क्लिकवर

बोलून बातमी शोधा

afternoon}

ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर

गॅस सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या ते मुंबई 'ब्लॅकआऊट'मागे चीन; ठळक बातम्या क्लिकवर
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- घरगुती सिलिंडरच्या किंमतीही वाढल्याने लोकांना महामाईची मार सोसावी लागणार आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.  एक मार्च म्हणजे आजपासून घरगुती गॅसच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रीपद कुणाला मिळणार यासाठी आता लॉबिंग सुरु झालं आहे. कोरोना लसीचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सोमवारपासून (1 मार्च) सुरु झाले आहे. या टप्प्यात 60 पेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे

घरगुती सिलिंडरच्या किंमतीही वाढल्याने लोकांना महामाईची मार सोसावी लागणार आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. वाचा सविस्तर-

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रीपद कुणाला मिळणार यासाठी आता लॉबिंग सुरु झालं आहे.  वाचा सविस्तर-

पंतप्रधान मोदी यांनी लस घेत असल्याचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये दोन नर्स दिसत आहेत.  वाचा सविस्तर-

माहापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 7 हजार 650 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प त्यात 720 कोटी रुपायांची भर घालून रासणे यांनी हा अर्थसंकल्प 2021-2022 सादर केला.  वाचा सविस्तर-

तुम्हालाही लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्ही तीन पद्धतीने ते करु शकता. वाचा सविस्तर-

अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा गन्हा नोंद केला आहे. वाचा सविस्तर-

लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान चीन आपल्या हॅकर्सच्या मदतीने भारतात ब्लॅक आऊट करण्याच्या तयारीत होता. वाचा सविस्तर-

शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त असणाऱ्या मलाला युसूफजाईने रविवारी म्हटलंय की, मला भारत आणि पाकिस्तान 'चांगले मित्र' बनलेले पहायचे आहे. वाचा सविस्तर-

संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये त्याने जेलमधला त्याचा अनुभव सांगितला आहे. वाचा सविस्तर-

अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदारांनी इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली. वाचा सविस्तर-