esakal | सोनं खरेदी करण्याचा गोल्डन चान्स ते आमच्या पुण्यात सगळंच भारी; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Latest_News_Updates

बेरोजगारीचा प्रश्न कोणत्याही सरकारकडून सुटणारा नाही, असा दावा नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी एका मुलाखतीत केला. 

सोनं खरेदी करण्याचा गोल्डन चान्स ते आमच्या पुण्यात सगळंच भारी; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : राम मंदिरासाठी ट्रस्टने ७२८५ वर्गफूट जमीन खरेदी केली आहे. मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ई. श्रीधरन यांना भारतीय जनता पक्षाने केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. तसेच बेरोजगारीचा प्रश्न कोणत्याही सरकारकडून सुटणारा नाही, असा दावा नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी एका मुलाखतीत केला. 

दुसरीकडे आपल्या अभिनयाने आणि अफलातून विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते जॉनी लिव्हर त्यांचा मुलगा जेमी लिव्हर आणि मुलगी जेसी लिव्हर यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर 'डोंट रश' या गाण्यावर डान्स करण्याचा ट्रेंडिंग आहे.

नवी दिल्ली : 'बेरोजगारीचा प्रश्न कोणत्याही सरकारकडून सुटणारा नाही'; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दावा वाचा सविस्तर

नवी दिल्ली : EPFO : भविष्य निर्वाह निधीवर मिळणार इतकं व्याज; जाणून घ्या कसा चेक करणार बॅलन्स वाचा सविस्तर

अयोध्या : 70 नाही तर 107 एकर जागेवर उभे राहणार भव्य राम मंदिर; ट्रस्टने खरेदी केली जमीन वाचा सविस्तर

कोची : ई.श्रीधरन असणार केरळमधील भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा; पक्षाने केली घोषणा वाचा सविस्तर

महाराष्ट्र : जीक्यू मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तीत पहिल्यांदाच मराठवाड्याच्या युवकाला स्थान वाचा सविस्तर

महाराष्ट्र : सोने खरेदी करण्याचा 'गोल्डन चांन्स' ! सोन्याचा आज काय आहे भाव, जाणून घ्या वाचा सविस्तर

पुणे : आमच्या पुण्यात सगळंच भारी; राहण्यासाठी हे उत्तम शहर वाचा सविस्तर

पुणे : रोजच्या इंधन दरवाढीतून पुणेकरांना जरासा दिलासा! वाचा सविस्तर

वाचा सविस्तर

स्टॉकहोम : स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला? हल्लेखोराने 8 जणांना भोकसले वाचा सविस्तर

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'तसलं काही' नकोच; सर्वोच्च न्यायालय वाचा सविस्तर

मुंबई : जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत धमाल डान्स; नेटकरी पडले प्रेमात वाचा सविस्तर

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image