esakal | मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर ते राहुल गांधींचा PM मोदींवर आरोप, वाचा ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast Updates

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भारत-चीन प्रश्नावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर सरकारी तेल कंपन्यांकडून सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर ते राहुल गांधींचा PM मोदींवर आरोप, वाचा ठळक बातम्या क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भारत-चीन प्रश्नावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर सरकारी तेल कंपन्यांकडून सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव आज शुक्रवारी एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. म्हाडाच्या मुंबईतील जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करून परवडणाऱ्या दरातील घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासह महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा खालील लिंकवर...

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भारत-चीन प्रश्नावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. वाचा सविस्तर

मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करून परवडणाऱ्या दरातील घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वाचा सविस्तर

बिजिंग : चीनने जगातील प्रसिद्ध मीडिया समुह संस्था बीबीसीच्या देशातील प्रसारणावर बंदी घातली आहे. वाचा सविस्तर

नागपूर : उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश तरुण उदरनिर्वाहासाठी नोकरी करतात. मात्र, आकाश काटोलेला दुसऱ्याची नोकरी करायची नव्हती. वाचा सविस्तर

अहमदनगर : भारतातील मोदी सरकारने चीनच्या किमान पन्नास अॅपवर बंदी घातली होती. आता हेच चिनी सरकार आपल्या भारतीयाने बनवलेल्या अॅपच्या मागे लागले आहे. वाचा सविस्तर

नागपूर : त्वरित ऑनलाइन कर्ज उपलब्ध असून केवळ एक अ‌ॅप डाऊनलोड करा आणि मालामाल व्हा... असे मॅसेज किंवा फोनवरून माहिती देत जाळ्यात ओढण्याचा फंडा सायबर गुन्हेगारांनी लावला होता. वाचा सविस्तर

गुनाट : आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही काळजी घेतली, तरी भेसळयुक्त आहारामुळे मानवी आरोग्याची चांगलीच हेळसांड होते. वाचा सविस्तर

Air force recruitment 2021 : नवी दिल्ली/ पुणे : सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. वाचा सविस्तर

वैराग (सोलापूर) : माणसांची जीवनशैली बदलली... तशी त्याची वापराची साधनेही बदलली आहेत. शहरांपासून गाव- खेड्यांपर्यंत आता वाहनांचा प्रचंड गोंगाट वाढला आहे. वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil