esakal | भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु ते कोरोनाकाळात रेल्वेची दरवाढ, ठळक बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

news updates Bharat biotech nasal vaxin trail start corona period railway ticket price hike

तुर्कीच्या पूर्व भागात सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. यामध्ये तब्बल 11 सैनिकांचा मृत्यू झाला आहे तर आणखी दोन सैनिक जखमी झाले आहेत.

भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु ते कोरोनाकाळात रेल्वेची दरवाढ, ठळक बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

भारतात दोन लशींचे डोस दिले जात आहे. यामध्ये सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. आता व्हॅक्सिनच्या बाबत आणखी एक यश भारताला मिळू शकतं. कोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या हैदराबादच्या भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु झाली आहे.टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी दाखल झालेले दोन्ही खटले न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. तुर्कीच्या पूर्व भागात सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. यामध्ये तब्बल 11 सैनिकांचा मृत्यू झाला आहे तर आणखी दोन सैनिक जखमी झाले आहेत. अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे वेध चाहत्यांना लागले असतात. चाहते चातकासारखी त्यांच्या गाण्याची वाट पाहत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. 

पुणे - पुण्यासह राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंत झालेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा आदेश गुरुवारी राज्य सरकारने काढला.-वाचा सविस्तर 

पुणे- फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग हे गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत, असे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी हे खटले फेटाळले. वाचा सविस्तर -

क्रीडा - दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात अँड्रेसन- बेन स्टोक्सच्या माऱ्यासमोर पुजारा-रोहितने संयम दाखवला. वाचा सविस्तर -

मनोरंजन - याविषयी आता खुद्द सोनू सूदनेच ट्विट केलं आहे. अशा भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन त्याने चाहत्यांना केलं आहे. वाचा सविस्तर -

मनोरंजन - बॉक्स ऑफिसवर झालेल्या कमाईतही बरीच तफावत दाखवल्याची माहिती आयकर विभागाने दिली. वाचा सविस्तर -

मनोरंजन - जेव्हा अमृता यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली त्यावेळी त्यांना काही जणांनी ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. वाचा सविस्तर -

ग्लोबल - न्यूज रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये एका उच्च स्तरिय अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. हे हेलिकॉप्टर केकमीस नावाच्या गावाजवळ क्रॅश झाले आहे. वाचा सविस्तर -

ग्लोबल - भारतीय अमेरिकी वंशाच्या एअरोस्पेस इंजिनिअर आणि संशोधक डॉ.स्वाती मोहन यांच्याकडे या मोहिमेची धुरा होती.वाचा सविस्तर -

देश - कोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या हैदराबादच्या भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु झाली आहे.वाचा सविस्तर -

देश - कोरोना काळात रेल्वे स्थानकांवरील अनावश्‍यक गर्दी कमी व्हावी ,या उद्देशाने ही दरवाढ करण्यात आली आहे,' अशी सारवासारव रेल्वेतर्फे करण्यात आली.वाचा सविस्तर -

देश - दरम्यान या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.वाचा सविस्तर -

 

loading image