esakal | स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला ते 'स्मार्ट सिटीं'च्या रॅंकिंगमध्ये पिंपरी-चिंचवडची पुण्यावर मात

बोलून बातमी शोधा

afternoon news}

दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एक क्लिकवर

desh
स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला ते 'स्मार्ट सिटीं'च्या रॅंकिंगमध्ये पिंपरी-चिंचवडची पुण्यावर मात
sakal_logo
By
टीम ई-सकाळ
 1. स्वीडन : स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला? हल्लेखोराने 8 जणांना भोसकले...वाचा सविस्तर
   
 2. आग्रा : ताज महलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवाच; नोकरभरती रद्द केल्याच्या रागातून केला प्रताप...वाचा सविस्तर
   
 3. नवी दिल्ली : बोगद्यातून संसदेत जाणार पंतप्रधान, उपराष्ट्रपती; अशी असणार आहे नवी संसद...वाचा सविस्तर
   
 4. मनोरंजन : 'माझ्यासाठी काम करू नये म्हणून आर्किटेक्टना महापालिकेकडून धमक्या'; कंगनाचा आरोप...वाचा सविस्तर
   
 5. मनोरंजन : श्रेया घोषालने दिली 'गूड न्यूज'; लवकरच हलणार पाळणा...वाचा सविस्तर
   
 6. पिंपरी : 'स्मार्ट सिटीं'च्या रॅंकिंगमध्ये पिंपरी-चिंचवडने टाकले पुण्याला मागे...वाचा सविस्तर
   
 7. सोलापूर : बनावट जात प्रमाणपत्रावरून अडचणीत सापडलेले भाजप खासदार डॉ. महास्वामी म्हणाले, राजकारणापेक्षा मठच बरा होता!...वाचा सविस्तर
   
 8. सातारा : FasTag स्कॅन होत नाहीये, थांबा! टोलचे पैसे देऊ नका...वाचा सविस्तर 
   
 9. जळगाव : तक्रारदार महिलेच्या विरोधात अनेक तक्रारी; जळगाव महिला शोषण प्रकरणाला गृहमंत्र्याची 'क्लिन चिट'...वाचा सविस्तर
   
 10. खेळ : भारतीय शालेय खेळ महासंघाच्या महासचिवपदी विजय संतान; मराठवाड्यास प्रथमच बहुमान...वाचा सविस्तर