esakal | विदर्भात येत्या दोन दिवसांत पाऊस ते लसीच्या डोस वितरणात महाराष्ट्रासोबत भेदभाव?
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon news

दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एक क्लीकवर

विदर्भात येत्या दोन दिवसांत पाऊस ते लसीच्या डोस वितरणात महाराष्ट्रासोबत भेदभाव?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

ताप येणं, थकवा, तोंडाची चव जाणं, वास न येणं ही कोरोनाची मूळ लक्षणं आहेत. मात्र, या लक्षणांमध्ये आता नव्या लक्षणांची भर पडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे.​..आता लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. कारण 'ओ' आणि 'ए' हे दोन्ही रक्तगट आवश्यकता असल्यास उपयोगी ठरू शकतात. कॅनेडियन वैज्ञानिकांनी एका विशेष बॅक्टेरियल एंजाइम प्रयोगाद्वारे 'ए' रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणून मंजूरी दिली आहे. 

 1. काळजी घ्या! कोरोना विषाणूची आणखी तीन लक्षणं आली समोर...वाचा सविस्तर
   
 2. रक्ताच्या तुटवड्याची चिंता नाही; 'A' रक्तगट बनला 'युनिव्हर्सल डोनर'!...वाचा सविस्तर
   
 3. पाठ सोडतच नाही! कोरोनामुक्तांना करावा लागतोय मेंदू आणि मानसिक आजारांचा सामना...वाचा सविस्तर
   
 4. प्रचारसभांमध्ये मास्कची गरज नाही का ? केंद्रासह निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस...वाचा सविस्तर
   
 5. Weather Update : मध्य महाराष्ट्रासह विदर्भात येत्या दोन दिवसांत पाऊस...वाचा सविस्तर
   
 6. गुजरातला ३० लाख तर महाराष्ट्राला फक्त साडेसात लाख लसीच का?...वाचा सविस्तर
   
 7. 'वास्तव नाकारुन चालणार नाही', शरद पवारांनी महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन...वाचा सविस्तर
   
 8. Sakal Special Report : पुण्यात RTPCR, Rapid Antigen साठी खासगी लॅबमध्ये लूट...वाचा सविस्तर
   
 9. 'हा तर मूर्खपणाच'; राज्यातील अंशत: लॉकडाउनवर अभिनेता भडकला...वाचा सविस्तर
   
 10. विराटला मोठा दिलासा; कोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार खेळाडूनं सरावाला केली सुरुवात...वाचा सविस्तर
loading image