Budget 2019 : अर्थसंकल्पात काय? वाचा एका क्लिकवर!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 5 जुलै 2019

पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली वाढ...मोदी सरकारने दिला श्रीमंतांना झटका...स्वच्छ पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना...यांसारख्या Budget संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...

पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली वाढ...मोदी सरकारने दिला श्रीमंतांना झटका...स्वच्छ पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना...यांसारख्या Budget संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...

Budget 2019: श्रीमंतांना मोदी सरकारचा 'कर' झटका

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीमंतांना 'कर' झटका दिला आहे. सरकारने अर्थसंकल्पात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 3 टक्के सरचार्ज लागू.

================

Budget 2019 : मोदींच्या 'New India'ला मिळाले बळ; सर्वसमावेशक अर्थसंकल्प

भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट. 

================

Budget 2019 : पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार वाढ

किती रुपयांनी होणार वाढ

================

Budget 2019: निर्गुंतवणुकीला वेग देणार; उभारणार एक लाख कोटी

केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणुकीचे वाढविले लक्ष्य.

=================

Budget 2019 : इलेक्ट्रिक वाहन कर्जाने घ्या आणि मिळवा 1.5 लाख रुपयांची करसवलत

इलेक्ट्रिक वाहन कर्जाने विकत घेणाऱ्यांना अतिरिक्त प्राप्तिकर सवलत 

=================

Budget  2019 : आता 20 रुपयांचे नाणेही येणार चलनात!

मग जुन्या नाणांचे काय होणार? ते पडणार का बंद?

================

बजेट 2019 : चार वर्षांत प्रत्येकाला मिळणार घर, पाणी आणि गॅस!

पूर्ण अर्थसंकल्पामध्ये देशातील प्रत्येकाला घर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना.

================

बजेट 2019:  सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना 'बूस्टर डोस'

================

बजेट 2019:  नवे स्टार्ट अप सुरु करायाचे आहे? तुमच्यासाठी सरकारची खास योजना

===============

"बजेट 2019: सेन्सेक्स पुन्हा 40 हजारांखाली

===============

"Budget 2019 : 'नारी टू नारायणी' महिला होणार आणखी सक्षम"

==============

"Budget 2019 : स्वच्छ पाण्यासाठी आता 'हर घर नल, हर घर जल'

==============

Budget 2019 : देशाचे बजेट महिलेच्या हाती; सीतारामन पहिल्याच महिला अर्थमंत्री

==============

"Budget 2019 : 'ब्रिफकेस'ची परंपरा निर्मला सीतारामन यांनी काढली मोडीत

==============

Budget 2019 : शिक्षण क्षेत्रासाठी 400 कोटींची तरतूद

==============

प्रत्येक घरांना वीज मिळावी, त्यासाठी सरकारचा प्रयत्न

=============


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2019 Important News of Budget