News from Jalgaon in Marathi | Jalgaon Newspaper

एकनाथ खडसेंच्या सत्कार कार्यक्रमांमध्ये खिसेकापूंचा... वरणगाव (ता. भुसावळ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशानंतर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे वरणगाव बसस्थानक चौकात आगमन होताच पक्षाचे...
दसऱ्याला जळगाव जिल्ह्याचा बाजार फुलला; तब्बल पन्नास... जळगाव ः दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील बाजारपेठेतील उलाढाल पन्नास कोटींच्या वर झाली आहे. सोने, वाहने, चैनीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू...
अमळनेरचा ऐतिहासिक दगडी दरवाजा अजून मजबूत होणार  अमळनेर: ऐतिहासिक दगडी दरवाजाचा पूर्वेकडील बुरूज गेल्या वर्षी पावसाळ्यात कोसळला होता. सुरक्षा म्हणून तात्पुरती गोण्यांची व्यवस्था करण्यात आली...
बोदवड : तालुक्यातील कोल्हाडी गावात नागरी वस्तीमधून नियम डावलून (ब्लास्टिंग मटेरिअल) स्फोटक पदार्थांचा खुलेआम व्यापार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांसह शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील यांनी १९ ऑगस्ट २०१९ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती....
जळगाव : येथील तहसीलदार वैशाली शिंदे यांची नंदुरबार येथे सरदार सरोवर प्रकल्पाच्या उपसचिव पदी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज शासनाने पारित झाले. सदरील आदेश तात्काळ अमलात येत असून वैशाली हिंगे यांनी पदाचा स्थापनेच्या पदावर तात्काळ रजू...
जळगाव : रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरीकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल अथवा पारोळा याठिकाणी ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी महामार्ग विभागास तातडीने...
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये नवीन एकही रुग्ण आढळून आला नाही. जळगाव शहरातील ४१ नव्या रुग्णांसह दिवसभरात ६७ नवे रुग्ण बाधित आढळले. तर १५६ रुग्ण बरे झाले....
भुसावळ (जळगाव) : येथील तापी नदी पुलावरून एका तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना आज (ता. 26) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मात्र घटना कोणत्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली; यावरून शहर पोलीस स्टेशन व फैजपूर पोलीस स्टेशन यांच्यात तब्बल...
जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी मंत्री एकनाथाराव खडसे यांची नंदूरबार जिल्ह्यातील माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी कार्यकर्त्यांसह भेट घेतली. त्यांच्या बंदद्वार भेटीत नंदूरबार जिल्ह्यातील राजकीय भूकंपाबाबत चर्चा झाल्याचे...
मेहुणबारे (चाळीसगाव) : शेतात दुचाकीने जात असतांना भरधाव ट्रकने या धडक दिल्याने वडिल व मुलाचा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेने करगाव तांडा नं २ (ता.चाळीसगाव) शोककळा पसरली. दोघांवर एकाच वेळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ट्रक...
अडावद (जळगाव) : जिल्हा मध्यवर्ती बँक आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासणे हे बँकेचे ब्रीद असले तरी सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना हिनवणारी असाच आजपर्यंतचा बँकेचा अनुभव असल्‍याचे ग्राहक म्‍हणत आहेत. बँकेच्या कारभारात अनेकदा...
जळगाव ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथ खडसेंनी मुंबईत शरद पवार यांच्या हस्ते प्रवेश केला त्यानंतर रविवारी जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी महानगरकडून खडसेंचे जोरदा स्वागत केले. मात्र यावेळी राष्ट्रवादीतील...
रावेर :  "भारतीय जनता पक्ष, मुक्ताईनगर" या नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी होते. आता बदललेल्या परिस्थितीत या व्हाट्सअप ग्रुपचे नाव "एनसीपी मुक्ताईनगर" असे झाले असून असंख्य भारतीय जनता पक्षाचे...
जामठी(बोदवड): काँग्रेस प्रांताध्यक्षनामदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हाध्यक्ष संदीपजी भैया पाटील यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषी कायद्याचा विरोधात शनिवारी जामठी येथील बाजारामध्ये...
यावल (जळगाव) : येथील विरारनगरातील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची भामट्यांनी सोन्याचे नकली मणी, दागिने देऊन सात लाख रुपयांमध्ये फसवणुक केल्याची घटना घडली आहे. ऐन सोन लुटण्याच्या विजयादशमीला निवृत्त प्राध्यापकाची भामट्यांनी नकली दागिने देऊन सात लाख...
चोपडा : चोपडा कृषी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्या पासून मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक,लिपिक,सहाय्यक अधीक्षक यासह अनेक पदांच्या जागा रिक्त असल्याने शासनाच्या कृषी विभागाच्या योजना रखडल्या असून यामुळे तालुक्यातील स्थानिक शेतकरी हतबल झाले आहेत एवढेच...
मुक्‍ताईनगर (जळगाव) : भाजपत माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. परंतु, भाजपत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपतच राहिलो असतो...
जळगाव ः मुंबईत शुक्रवारी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथ खडसेंनी प्रवेश घेतला. त्यानंतर जळगावला परत येत असतांना धुळेच्या वेशीवर तसेच धुळे जिल्ह्यात खडसेंचे जल्लोषात स्वागत राष्ट्रवादी व खडसे समर्थकांनी केले होते....
मेहुणबारे (जळगाव): मोठ्या बहिणीकडे आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन बहिणीवरच तिच्या पतीने अमानुष आत्याचार करून याची वाच्याता कुठे केली तर तुम्हा दोघांना मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील शिवकॉलनी परिसरात घडला. याप्रकरणी पत्नीच्या...
जळगाव : दसऱ्याला सीमोल्‍लंघन केले जाते. रामाने याच दिवशी अन्यायाचे निर्दालन केले होते. त्‍यानुसार समाजातील अन्यायकारक व घटनाबाह्य गोष्टींचे निर्दालन करावयाचे आहे. याकरीता सर्वांनी एकत्र काम करून उत्‍तर महाराष्‍ट्रात राष्‍ट्रवादीला एक नंबरचा पक्ष...
रावेर (जळगाव) : आयकर भरत असूनही केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान घेणाऱ्या तालुक्यातील १ हजार १७१ शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाने पंधरा दिवसांत घेतलेले अनुदान परत करण्याचे निर्देश नोटिशीद्वारे दिले आहेत.  नोटिशीत म्हटले...
जळगाव  : यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांसह फूल उत्पादकांचे नुकसान झाल्याने ऐन विजयादशमीला आदल्या दिवसापर्यंत झेंडची आवक कमी झाल्याने अपेक्षेप्रमाणे झेंडूचा दर १०० ते १२० रुपयांपर्यंत पोचला. विजयादशमीला झेंडूचे महत्त्व असते. मागणी वाढते...
जळगाव : तलाठ्याच्या पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यासाठी ते जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. या डंपरवर कारवाई करण्यापूर्वी पोलिस कर्मचाऱ्याने हे डंपर सोडून देण्याचा प्रयत्न केला. परंतु ठाणे अंमलदाराने हा प्रयत्न हाणून पाडत...
नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या ‘बोगस टीआरपी’ प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेले...
आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके   निज आश्विन शु. षष्ठी. आजचा वार :...
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झालीये...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मालेगाव (जि.नाशिक) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या ५६...
पुणे - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या...
मालेगाव (जि.नाशिक) : शहरात जनहिताची विकासकामे काँग्रेसच्या कार्यकाळातच...