गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
सोमवार, 1 जुलै 2019

भाजपची नवी खेळी; प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेत पाठविणार?... केजरीवाल आणि सिसोदिया 2000 कोटींच्या घोटाळ्यात सामील... Mumbai Rains : पहिल्याच सोमवारी उडाली मुंबईची दाणादाण... World Cup 2019 : विजय शंकर वर्ल्ड कपच्या बाहेर; मयांक अगरवाल खेळणार?...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

देश :

भाजपची नवी खेळी; प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेत पाठविणार?

केजरीवाल आणि सिसोदिया 2000 कोटींच्या घोटाळ्यात सामील

सरसंघचालक मोहन भागवत ट्विटरवर; 'या' एकमेव खात्याला करतात फॉलो!

निर्वासित पाकिस्तानी हिंदूंसह विहिंप साजरा करणार स्वातंत्र्य दिन

कॉंग्रेसला झटका; आमदाराचा राजीनामा

महाराष्ट्र :

सावधान! पुणे, उत्तर महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता 

- Mumbai Rains : मुंबईतील सर्व मार्गांवरील रेल्वेसेवा विस्कळीत 

Mumbai Rains : पहिल्याच सोमवारी उडाली मुंबईची दाणादाण 

लोणावळा घाटात अपघात; मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द

पुण्याला 25 दिवस पुरेल एवढे पाणी खडकवासल्यात जमा

#TrafficUpdate : सगळं पुणं अडकलंय वाहतूक कोंडीत

क्रीडा :

World Cup 2019 : विजय शंकर वर्ल्ड कपच्या बाहेर; मयांक अगरवाल खेळणार?

त्या ट्विटमुळे रायुडू अजूनही संघाबाहेरच

मनोरंजन :

- 'लागिरं झालं जी'नंतर आता झी मराठीवरील 'ही' मालिका होणार बंद

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 01st July