गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

शनिवार, 18 मे 2019

आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे...

आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे...

ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी

RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल गांधी

महाराष्ट्र : महत्त्वाचे! MPSC च्या जागांमध्ये वाढ

Loksabha 2019 : साध्वींचे वक्तव्य म्हणजे गांधींची आत्मिक हत्या : सत्यार्थी

पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे मौन की बात : राज ठाकरे 

पहिल्याच भेटीत फेसबुक फ्रेंडने केला मैत्रिणीवर बलात्कार

बीड : चौसाळ्याजवळ अपघात दोन तरुण जागीच ठार

मुलाकडून आईवर शारीरिक अत्याचार

Monsoon : मॉन्सून अंदमानात दाखल"

मी शांत होतो.. घाबरट नव्हतो! मनमोहनसिंग यांचा मोदींवर वार!

मनोरंजन

कान्सचं रेड कार्पेट दीपिकानं गाजवलं, बघा हा लूक!

यंदाचा सिझन होणार झकास, पाहा बिग बॉस...

विश्लेषण 

Loksabha 2019 : ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार"

अंदाजपंचे: लातूरमध्ये पुन्हा कमळच; तर बीड, उस्मानाबादचा निकाल धक्कादायक!

'सकाळ'च्या ताज्या बातम्या आता मोबाईलवरही मिळवा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 18th May