गुड मॉर्निंग! आज हे आवर्जून वाचा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

- सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 जुलै

- संपादकीय
अग्रलेख : ना आब, ना अब्रू
ढिंग टांग : आपलीच इडली, आपलेच ओठ! (एक वृत्तांत...)
भाष्य : शांततेचे अफगाणिस्तानी मृगजळ

- महाराष्ट्र
लांबलेल्या मॉन्सूनचा फटका 
खूशखबर ! प्रत्येकाला हक्काचे घर मिळणाच !
wari 2019 : संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर विसावल्या
बंडखोरांच्या मनधरणीत अपयश

- देश
बालकांवर लैंगिक अत्याचार कराल तर...
आता गोवाही काँग्रेसच्या 'हाता'तून जाणार?
...म्हणून माझा पराभव झाला : राहुल गांधी 

- क्रीडा
World Cup 2019 : धोनी-जडेजा गेले.. सगळं संपलं! वर्ल्ड कपमधून भारत बाहेर
World Cup 2019 : त्या 45 मिनिटांनी घात केला

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi News For 11th July