Travel, Tourism News in Marathi

‘ऑक्‍सिजन पार्क’ कोल्हापूर जिल्ह्याचे ‘ऑक्‍सिजन पार्क’ म्हणून संबोधले जाते, असे राधानगरी अभयारण्य पश्‍चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील परिसरात येते....
भटकंती : अलिबाग - साद घालती समुद्रकिनारे! पर्यटनाला काही प्रमाणात आता सुरुवात झाली आहे. सहा-सात महिने घरात बसून काढल्याने सर्वांनाच बाहेर फिरायचे वेध लागले आहेत. साहजिकच, वीकएण्डला जाऊन...
भटकंती : पक्ष्यांचे आश्रयस्थान (कर्नाळा पक्षी अभयारण्य) लॉकडाउनच्या काळात सर्वांनी एक सुखद अनुभव घेतला तो विविध पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचा. आपल्याला विविध प्रकारचे पक्षी आवडतात, मात्र शहरी भागात...
राज्याच्या पर्यटन विभागातर्फे साहसी पर्यटनाच्या बाबतीत एक धोरण येऊ घातले आहे. हे धोरण ठरवताना साहसी पर्यटनाच्या कक्षेत आणल्या गेलेल्या पर्यटनाच्या प्रकारांसाठी कोणती धोरणे खरेच आवश्‍यक आहेत आणि मुळात ते पर्यटनप्रकार साहसी पर्यटनात बसतात का, याचा...
पर्यटकांच्या विश्वासाचा, अडचणीच्या वेळी मागे खंबीरपणे उभा राहणारा ट्रॅव्हल एजंट तुटणार नाही, मोडणार नाही, याही परिस्थितीतून टुरिझम इंडस्ट्री सावरेल, पर्यटकांना निखळ आनंद देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नवत सहलींसाठी आम्ही सज्ज होऊच याच विश्वासावर आणि...
हिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. त्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला...
गिरीप्रेमींचे पाय सध्या थबकले असले, तरी वेध मात्र भविष्यात कोणता गड सर करायचा याचे मनसुबे रचायला सुरुवात झाली आहे. ट्रेकर्सला खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजे वासोटा. सदाहरित घनदाट जंगलाचा विलोभनीय अनुभव घेत या किल्ल्याची...
अतिथी देवो भव: हे जपानमध्ये पदोपदी अनुभवयाला मिळते. जपानमध्ये पर्यटन व्यवसाय हा खूप मोठा असून, २०१८मध्ये ३ कोटी ११ लाख ९० हजार परदेशी पर्यटक येऊन गेले. जपानी लोक स्वतःही खूप पर्यटन करतात. जपानमध्ये २१ वर्ल्ड हेरिटेज साइट आहेत. टोकियो, क्योतो, नारा,...
पावसाळा सुरू झाला, की भटक्यांचे पाय आपोआप निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ताल धरू लागतात. यावर्षीचा पावसाळा पर्यटनाच्या दृष्टीने अगदी ‘कोरडा’च जात आहे. पावसाळी पर्यटनात हक्काच्या ठिकाणाचे नाव म्हणजे अंबोली. प्रचंड पावसाच्या या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सर्वाधिक आकर्षण असलेलं ठिकाण म्हणजे मालवण. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी ते प्रसिद्ध आहे. मालवणच्या चिवला किनाऱ्यावर उभं राहिलं, की समोर भर सिंधुसागरात दिसतो सिंधुदुर्ग किल्ला. चार शतकांहून...
रायगड जिल्ह्यामध्ये काही जलदुर्ग आहेत. त्यांपैकीच एक अभेद्य जंजिरा किल्ला. जंजिऱ्याचा अर्थच आहे समुद्राने वेढलेला किल्ला. अरबी भाषेत त्याला जझिरा म्हणत असत, त्याचा अर्थ बेट. राजापुरी खाडीच्या मुखावर अगदी मोक्‍याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे....
महाराजा एक्सप्रेसचं नाव कधी ना कधी ऐकलं असेलच. खरंतर या रेल्वेची चर्चा झाली ती म्हणजे तिकिटाची किंमत आणि रेल्वेत असलेल्या राजेशाही थाटाची. भारतातील या महाराजा एक्सप्रेसचा प्रवास हा जगातील सर्वात विलासी आणि महागडा प्रवास मानला जातो. या ट्रेनची भव्यता...
दोन्ही बाजूंना डोंगरांचे कडे आणि मध्येच असलेली अरुंद दरी, म्हणजेच घळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशा अनेक घळी आहेत. अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सर्वांत प्रसिद्धीला आली, ती समर्थ रामदासस्वामींची शिवथर घळ. शिवथर घळ ही...
केळघर (जि.सातारा) : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यात भटकंतीसाठी प्रसिद्ध अशी भरपूर ठिकाण आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित ठिकाण म्हणजे मरडेश्वर शिवलिंग. पूरातन काळात पांडव जेव्हा अज्ञातवसात होते तेव्हा या शिवलिंगाची निर्मिती झाली अशी...
अलिबाग : कोरोनामुळे कोकणातील पर्यटन विकासावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटन विकासाला अधिक चालना देण्यासाठी कोकणात बीच शॅक पॉलिसी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे स्थानिकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त...
गणेश ही देवता भरतवर्षाचं आराध्य दैवत आहे. पुढील आठवड्यात गणरायाचे आगमन होत आहे. या निमित्ताने आपण गणपतीपुळेची सफर करणार आहोत. प्राचीन काळात या गणपतीपचा उल्लेख पश्‍चिमद्वार देवता, असा करण्यात आला आहे. भारताच्या आठ दिशांना आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी...
सातारा :  शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शाेधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर...
पश्‍चिम घाट, जगातील सर्वाधिक जैववैविध्य असलेली डोंगररांग. या रांगेत अनेक उंच शिखरं आहेत. महाराष्ट्रातलं कळसूबाई (१६४६ मीटर) हे सर्वांत उंच शिखर. त्याखालोखाल साल्हेर (१५६७ मीटर), महाबळेश्‍वर (१४३८ मीटर) आणि हरिश्‍चंद्रगड (१४२४ मीटर) ही शिखरं आहेत....
सातारा : सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे जावळीतील डोंगरावर वसलेलं छोटसं गाव. या गावात सुसज्ज असे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. येथील मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असल्याची आख्यायिका आहे. पाच पांडवांनी म्हणजेच युधीष्ठीर, भीम,...
आग्रा - श्रावणातल्या सोमवारी आग्र्यातील कैलास महादेव मंदिरात यात्रेचं आयोजन केलं जातं. यंदा कोरोनामुळे यात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं नाही. तसंच महादेवाचं दर्शन ऑनलाइन दाखवलं जात आहे. महादेवाचं हे मंदिर दहा हजार वर्षांपेक्षा...
श्रावण महिना हा सर्वानाच हवाहवासा वाटणारा पवित्र महिना. श्रावणातील साेमवारी भाविक माेठ्या भक्तीभावाने महादेवाच्या मंदिरांमध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतात. सातारा शहरच्या पश्‍चिमेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर यवतेश्वर हे डोंगराच्या कुशीत...
भोपाळ - जगात अनेक मंदिरांची रचना, त्यांचा इतिहास आणि तिथल्या घटना या गूढ असा असतात. भारतात काही मंदिरं अशी आहेत जी अर्धवट बांधलेली दिसतात. त्यामागे अनेक अख्यायिकाही सांगितल्या जातात. असंच एक मंदिर मध्य प्रदेशात आहे. या मंदिराबाबत सांगितलं जातं की,...
नुकताच श्रावण सुरू झाला आहे. पावसानेही सर्वदूर चांगली हजेरी लावली आहे. आसमंत पाचूसारखा हिरवागार बनला आहे. श्रावणात साताऱ्याजवळचं पाटेश्‍वर हे खुणावणारे मंदिर आहे. काही वर्षांपूर्वी घाटरस्ता तयार करण्यात आला असला, तरी बरंच अंतर हे आजही चढून जावं...
नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या ‘बोगस टीआरपी’ प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेले...
आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके   निज आश्विन शु. षष्ठी. आजचा वार :...
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झालीये...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या...
मालेगाव (जि.नाशिक) : शहरात जनहिताची विकासकामे काँग्रेसच्या कार्यकाळातच...
नागपूर : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये सोमवारी गाडी ठेवण्यावरून...