Latest Nashik News in Marathi from City and Rural Region | Nashik Live News

...तर बँकच करणार मालमत्तेचा लिलाव! सर्व नागरी सहकारी... येवला(जि.नाशिक) : सरफेसी कायद्यातील तरतुदीमुळे कर्जबुडव्यांची तारण मालमत्ता, संपत्ती त्वरित ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची बँकांना...
आदिवासी भागाला वळणबंधारे वरदान! इगतपुरी-... घोटी (जि.नाशिक) : इगतपुरी तालुक्यात पावसाळ्यात धो-धो पडणाऱ्या पावसाचे पाणी योग्यरीत्या अडविले जात नसल्याने घनदाट जंगल व डोंगरमाथ्यावरून ते...
मोहाडीत ४ दिवसात ४ बिबट्या जेरबंद! ग्रामस्थांमध्ये... मोहाडी (दिंडोरी) : सह्याद्री ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेजारी दिंडोरी रस्त्यावर ४ दिवसात ४ बिबट्या जेरबंद करण्यात आले. वनविभागाने...
नाशिक : (जायखेडा) सध्या मोसम परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून, चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळीकडे वळविल्याने परिसरात घबराट पसरली आहे. जायखेडा (ता. बागलाण) येथील नसीरखा रज्जाखा पठाण यांच्या कांदाचाळीतून सुमारे आठ...
नाशिक : (निमगाव) राजकीय क्षेत्रात नावाजलेल्या निमगावमध्ये स्मशानभूमीची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. १५ हजार लोकसंख्येच्या गावात चांगली स्मशानभूमी नसावी, हे मोठे दुर्दैव आहे. स्मशानात जाणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या मरणयातना संपत नाहीत,...
नाशिक : (मालेगाव) महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (ता.२३) शिवसेना व काँग्रेस आघाडीचे राजाराम जाधव व महागठबंधनच्या अन्सारी सबीहा मोहंमद मुजम्मील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना, काँग्रेस व भाजप एकत्र असल्याने शिवसेनेचे...
नाशिक : (पिंपळगाव बसवंत) शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून कामकाज करणाऱ्या पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो आडतदारांच्या मुजोरीने शनिवारी (ता.२४) कळस गाठला. विक्री केलेल्या टोमॅटोचे पैसे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला जोरदार मारहाण करीत त्याच्यावर प्राणघातक...
नाशिक : (पेठ) आदिवासी भागातील भात, नागली, वरई ही मुख्य पिके दर वर्षी कधी पाऊस जास्त झाला तर कधी पाऊस कमी झाला, अशा एक ना अनेक कारणांनी शेतकऱ्यांची फसवणूक होत आर्थिक खाईत लोटले जात. मात्र पारंपरिक भातशेतीला सोडचिठ्ठी देत सुधारित शेतीची कास धरत...
नाशिक : (ओझर) अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने बकाल अवस्थेत पडून असल्याने पोलिस ठाण्याच्या आवारात सुशोभिकरणास अडथळा निर्माण झाला आहे. अशा पंचावन्न बेवारस वाहनमालकांचा पोलिसांनी शोध लावला असून, पोलिस महानिरीक्षक...
नाशिक : (लासलगाव)केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणताच शनिवारी (ता. २४) लासलगाव येथील मुख्य बाजार समितीत लाल कांदा दोन हजार ३०० रुपये, तर उन्हाळ कांदा एक हजार १०० रुपयांनी कोसळला.  कांदाभाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल शनिवारी उन्हाळ...
नाशिक : (सातपूर) अनलॉक प्रक्रियेनंतर कोरोना संकटाशी सामना करत नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती गजबजू लागल्या आहेत. बांधकाम व्यवसायालाही चालना मिळाल्याने दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर सातपूरमधील कामगारांचा बाजार पुन्हा बहरतानाचे सकारात्मक चित्र पहायला...
नाशिक : कोरोनाने संपूर्ण शहराला कवेत घेतले असताना डेंगी, मलेरिया व कॉलरा हे आजार नियंत्रणात असल्याची बाब महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये डेंगीचे एक हजार १२४ रुग्ण आढळले होते. यंदा मात्र रुग्णसंख्या ८५...
नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल की टिकेल, यावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच भाजपतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपलाच धक्का देण्याचे तंत्र अवलंबिले आहे. भाजपचे बारा ते पंधरा आमदार माझ्या...
नाशिक : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अजून काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून, ते लवकरच भाजपला रामराम ठोकणार आहेत. आता आम्ही फक्त बॉक्स उघडला आहे. त्यामुळे आमदारांना भाजपने लॉलीपॉप देणे थांबवावे, असा टोला...
नाशिक : वैद्यकीय क्षेत्रात जलद गतीने बदल होत असून, शोध थक्‍क करणारे आहेत. नव्‍याने सुरू होत असलेल्‍या न्यूक्‍लिअर मेडिसीन विभागात रोगाच्‍या निदानासह प्रभावी उपचार करणेही शक्‍य होणार आहे. यातून वैद्यकीय क्षेत्रात ही नवीन क्रांती असून, नाशिकमध्ये...
नाशिक : (इंदिरानगर)पाथर्डी फाटा भागात असलेल्या म्हाडा वसाहतीत गर्भवतीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेले नाही. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकास पाचारण करण्यात आले. सर्व बाबींची शक्यता पडताळण्यात येत आहे....
नाशिक : (इंदिरानगर) पाथर्डी फाटा भागात असलेल्या म्हाडा वसाहतीत धक्कादायक घटना उघडकीस आली. सी विंगमधील एका विवाहिता मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.  असा आहे प्रकार प्रणाली भरत जाधव (वय 26, रा. सदनिका क्रमांक 1002, सी विंग...
नाशिक : कांदा साठवणुकीबाबत केंद्राच्या अधिसूचनानुसार किरकोळ व्यापाऱ्यांना २ टन आणि घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन कांदा साठविण्यासाठी परवानगी दिली आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ही साठवण मर्यादा लागू राहणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार नेमकं कोणासाठी...
नाशिक : (सिन्नर) माणसांप्रमाणे स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी आधारच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून जनावरांची नोंदणी करून त्यांच्या कानात टॅगिंग (आधार) करण्याचे काम हाती घेतले आहे. यात सिन्नर तालुक्यातील ९३ हजार २०० गोवंश जनावरांना हे टॅगिंग होणार...
नाशिक : (सिन्नर) आतापर्यंत कोणीही कांदा उत्पादक शेतकऱ्याची दखल घेतली नाही. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना एकजुटीने लढा देईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिले. राज्य...
पिंपळगांव बसवंत (जि.नाशिक) : केंद्र शासनाने दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याला निर्यात बंदीच्या जोखंडात बांधल्या बरोबर आयाती रेड कार्पेट टाकल्याने कांद्याच्या दरावर आज(ता.२४) दबाव आला. शुक्रवारच्या तुलनेत बाजार भावात प्रतिक्विंंटल दोन हजार...
नाशिक : भारतनगरमधील घटना...पतीने पत्नीला सांगायचा उशीर की थेट तिने पतीवरच केले वार. भरदुपारी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ. 'कवड्या खेळू नकोस, यामुळे घरात वाद होतात' बोलायचा उशीर की पत्नीने घेतला धक्कायक निर्णय... अशी आहे घटना गुरूवारी (ता. 22...
नाशिक : विविध क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचा हरपला. पाटील यांच्या निधनानंतर नाशिकमध्ये त्यांच्या कदंबवन या निवासस्थानी नाशिक जिल्ह्याचे...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
लातूर : लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या...
सोलापूर : राज्यातील उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या...
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नागपूर : तीन उपविभागीय अधिकाऱ्यांसह दहा तहसीलदार यांच्या बदल्या महाराष्ट्र...
औरंगाबाद : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी प्राचार्यांनी...
आजरा (कोल्हापूर) : वन्यप्राणी किंवा हत्तीने केलेल्या नुकसानीसाठी महसूल,...