Akola News Political parties say, lockdown is not a solution; Reverse the decision! 
अकोला

राजकीय पक्ष म्हणतात, लॉकडाउन उपाय नाही; निर्णय मागे घ्या!

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अकोला महानगरपालिकेसह अकोट व मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात अंशतः टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. पूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत असलेल्या टाळेबंदीचा काळ आता ता.८ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे.

या काळात जीवनावश्यक वस्तूची प्रतिष्ठाने वगळता इतर व्यवसाय बंद राहणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेसह किरोळ व्यावसयिक, कापड व्यावयासिक व हातावर पोट असलेल्या मजुरींचे, हमालांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी टाळेबंदीला व्यावसायिकांकडून विरोध सुरू झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांनी टाळेबंदीत नियोजन करून इतरही व्यावसायिकांना त्यांची प्रतिष्ठाने उघडण्याची परवानीग देण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांच्या या मागणीला राजकीय पक्षांचेही पाठबळ मिळत आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून व निवेदन देवून व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवागनी देण्याची मागणी केली आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

PKL 12: प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाला 'या' दिवशी होणार सुरूवात! १२ संघांमध्ये पुन्हा रंगणार थरार

Latest Maharashtra News Live Updates: 'राजद'च्या दबावाखाली, काँग्रेसने पप्पू यादव अन् कन्हैया कुमारचा जाहीर अपमान केला - संजय निरुपम

Hemlata Thackeray: मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुसाइड नोटमध्ये लिहिलं...

Guru Purnima : गुरु नसेल तर गुरु पौर्णिमेला कुणाची करावी पूजा? ; शास्त्र काय सांगते, जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT