afternoon news record after five state elections country will get new direction says Sharad pawar 
देश

पवार म्हणाले, 'फक्त आसाममध्ये भाजपचा विजय'; वाचा दुपारपर्यंतच्या ठळक बातम्या एका क्लिकवर

सकाळ ऑनलाईन टीम

केरळमध्ये डाव्यांच्या सोबत राष्ट्रवादी असून, त्यांना निर्विवाद बहुमत मिळेल. तामिळनाडूमध्ये आज लोकांच कल डीएमके म्हणजेच स्टॅलिन यांच्या बाजूने आहे. डिजल लोको मॉडर्नाइजेशन वर्क्समध्ये (Diesel Loco Modernization Works) एकूण १८२ पदांवर भरती करण्यात येणार आहे. देशात कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. विषाणूवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणं गरजेचं असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे. मंत्री वीरासेकरा यांनी म्हटलंय की, कॅबिनेटच्या सहमतीसाठी त्यांनी विधेयकावर हस्ताक्षर केले आहेत. या विधेयकामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरुन मुस्लिम महिलांना चेहरा संपूर्णपणे झाकण्यावर बंदी आणण्यासंदर्भात तरतूद आहे. वाझे यांची बदली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पण नंतर एनआयएने तपास केल्यानंतर त्यांनी वाझेंना ताब्यात घेतले आणि अखेर अटक केली. चित्रपटाच्या टिझरमध्ये सायलीचा एक बोल्ड सीन आहे. ज्यामध्ये ती आंघोळ करताना दिसत आहे. टिझरमधील या सीनची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

ग्लोबल - आशियाई पुरस्कृत गटाने दिलेल्या माहितीनुसार मार्च ते डिसेंबर २०२० या काळात आशियाई अमेरिकी नागरिकांशी झालेल्या गैरवर्तनाच्या सुमारे तीन हजार घटना घडल्याचे मध्यवर्ती तपास यंत्रणेने (एफबीआय) म्हटले.- वाचा सविस्तर

ग्लोबल - श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरुन बुरख्यावर बंदी आणली जात आहे. यासोबतच एक हजारहून अधिक मदरशांवर आणि इस्लामिक शाळांवर देखील बंदी आणली जात आहे.- वाचा सविस्तर

देश - कोरोना महामारीची सुरुवात होऊन एक वर्ष झाला आहे. तरीही विषाणूने हाहाकार सुरुच ठेवला आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. - वाचा सविस्तर

देश - पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीने एक वक्तव्य जाहीर करत आपली भुमिका मांडली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तिने हे चारपानी वक्तव्य सार्वजनिक केलं आहे. -वाचा सविस्तर

पुणे - आगामी पाच राज्यांतील निवडणूकीत आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल असा ट्रेंड दिसतो आहे. - वाचा सविस्तर

एज्युकेशन - रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण डिजल लोको मॉडर्नायजेशन वर्क्स (Diesel Loco Modernization Works) यांनी अॅपरेंटिस पदांसाठीच्या रिक्त जागेचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. - वाचा सविस्तर

पुणे - शहरातील हॉटेलांमध्ये सुरू असलेल्या हुक्का केंद्रांना राजाश्रय आहे. ही हॉटेल राजकीय नेते मंडळींच्या मालकीची, कुठे भागीदारीत, तर कुठे मर्जीतील कार्यकर्त्यांची आहेत. - वाचा सविस्तर

पुणे -दानापूर-पुणे एक्सप्रेस मध्ये लुटमार करणाऱ्या एका टोळीची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. - वाचा सविस्तर

मुंबई - अँटिलिया बाहेर स्कॉर्पियो कारमध्ये सापडलेल्या स्फोटक प्रकरणात काल तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. - वाचा सविस्तर

मुंबई - पोलीस दलातील वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी अटक करण्यात आली.- वाचा सविस्तर

मनोरंजन - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या नव्या चित्रपटांमुळे सध्या चर्चेत आहे. आलियाच्या गंगूबाई काठयावाडी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. - वाचा सविस्तर

मनोरंजन - मराठी चित्रपटसृष्टीमधील तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीवचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या 'काहे दिया परदेस' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. - वाचा सविस्तर


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: 33 देशांमध्ये गद्दारांची ओळख... बनियन अन् चड्डी... संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची खोचक टिका

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Satara Crime: 'विनयभंगप्रकरणी युवकास अटक'; युवतीचा सतत पाठलाग करून मानसिक त्रास

Eye Donation: कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा नेत्रदानाचा संकल्प; हिवरा आश्रमात १८० विद्यार्थ्यांकडून नेत्रदानाचा संकल्प!

SCROLL FOR NEXT