Breakfast_News
Breakfast_News 
देश

मुंबई कोविड रुग्णालय आगीत 9 जणांचा मृत्यू ते ट्रम्प-चीनला बायडेन यांचा इशारा; वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

आज देशभरात शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. कोरोना व्हायरस या जागतिक महामारीच्या थैमानामुळे तब्बल १५ महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर गेले आहेत. भांडूप येथील रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. अशा विविध क्षेत्रातील बातम्या खास 'सकाळ'च्या वाचकांसाठी फक्त एका क्लिकवर!

१) पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर; 15 महिन्यांनंतर परदेशात

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर आहेत. कोरोनामुळे तब्बल 15 महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर गेले आहेत. सविस्तर वाचा

२) सुएझ कालव्यात अद्याप ट्रॅफिक जाम

इजिप्तच्या सुएझ कालव्यात अडकून पडलेले प्रचंड आकाराचे मालवाहतूक जहाज बाजूला करण्यात अद्यापही पूर्ण यश आले नसल्याने या कालव्यातून होणारा व्यापार ठप्प झाला आहे. सविस्तर वाचा

३) मोठी बातमी: सनराईज रुग्णालयाच्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू

भांडूप पश्चिमला एक प्रसिद्ध ड्रीम मॉल आहे. या मॉलमध्ये रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज रुग्णालय आहे. सविस्तर वाचा

४) Bhandup Hospital Fire: ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं गेलं कसं?- महापौरांचा सवाल

भांडूप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. सविस्तर वाचा

५) भारत बंद Live Updates - पंजाबमध्ये रेल्वे रुळावर ठिय्या; गाझीपूर बॉर्डरवर बॅरिकेड्स

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर गेले चार महिने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांची गुरुवारी महत्त्वाची बैठक झाली. सविस्तर वाचा

६) भारत बंद - देशभरात काय सुरु राहणार काय बंद?

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला चार महिने होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांच्यावतीने भारत बंद पुकारण्यात आला आहे. सविस्तर वाचा

७) राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बायडेन यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स; चीन-ट्रम्प यांना दिला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी (ता.२५) पहिल्यांदाच पत्रकार परिषद आयोजित केली होती. सविस्तर वाचा

८) खासगीकरणाची प्रक्रिया लवकरच; सहा बँकांना वगळलं

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना यावर्षी दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एका विमा कंपनीच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. सविस्तर वाचा

९) प्रकाश राज यांनी १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी केलंय लग्न

एका चित्रपटाच्या सेटवर पोनी आणि प्रकाश राज यांची पहिल्यांदा भेट झाली. सविस्तर वाचा

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: अरुण रेड्डी यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT