aaj divasbharat
aaj divasbharat 
देश

गृहमंत्री बदलाबाबत शरद पवारांचा खुलासा ते किम जोंगच्या बहिणीची अमेरिकेला धमकी; वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून महा विकास आघाडीवर राज्य सरकार टीका करत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सर्व काही सुरळीत असल्याचं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कौतुक केले. दरम्यान, ऐतिहासिक जगदंबा तलवार इंग्लंडकडून भारताला परत मिळावी या मागणीसाठी कोल्हापूरच्या तरुणांनी पुण्यात आंदोलन केलं. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या बहिणीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना धमकी दिली आहे. 

महाविकास आघाडीमधील एका मंत्र्याचा राजीनामा यापूर्वी झाला आहे. दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा कधीही होईल आणि तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा आज-उद्या नक्की झाला पाहिजे, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. वाचा सविस्तर

सर्व बँकांचे खासगीकरण होणार नाही, पण ज्या बँकांचे खासगीकरण होणार आहे, त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. वाचा सविस्तर

भाजपही पश्चिम बंगालच्या राजकारणातील खेळपट्टी बाहेर आला असून विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे सौरव गांगुलीसारखा षटकार ठोकेल आणि सरकार स्थापन करेल असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. वाचा सविस्तर 

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. वाचा सविस्तर

शालेय शिक्षण विभागाने केली 26 वर्षांनंतर निर्णयात दुरुस्ती ! शिक्षकांच्या मुलांना नि:शुल्क (मोफत) शिक्षण नाहीच. वाचा सविस्तर

छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक जगदंबा तलवार (Jagdamba Talwar) इंग्लंडकडून भारताला परत मिळावी अशी मागणी सतत्याने लावून धरणाऱ्या कोल्हापूरातील शिवदुर्ग संघटनेच्या सदस्यांनी आज (मंगळवार) सकाळी पुण्यातील गहुंजे (Gahunje) येथील क्रिकेट स्टेडिअमवर ठिय्या आंदोलन केले. वाचा सविस्तर

राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून मुंबई पोलिस आयुक्त आणि गृहमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले. वाचा सविस्तर

INDvsENG 3rd T20I - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 20 षटकांत 156 धावा केल्या. सामन्याचे लाइव्ह अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला इशारा दिला आहे. "कोरियन द्विकल्पात परिस्थिती बिघडेल अशी कोणतीही कृती करु नका" अशी धमकीच किम यो जोंगने दिली आहे. वाचा सविस्तर

आझमी यांनी व्टिट करताना असे म्हटले आहे की, तो त्याच्या गुणवत्तेमुळे त्या जागेवर गेला आहे. त्याची गुणवत्ता त्याला मोठं बनवत आहे. असे असताना त्यात धर्म येतो कुठे, गुणवत्तापूर्ण सादरीकरण हेच त्याच्या यशाचे कारण आहे. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT