Aaj Divasbharat 
देश

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता ते रॅलीत धक्काबुक्की झाल्यानं ममतांना दुखापत; वाचा एका क्लिकवर

सकाळवृत्तसेवा

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांच्या बदलीबाबतही प्रतिक्रिया दिली. धुळे जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी भाजप आमदार धरमचंद चोरडिया याचं निधन झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील रॅलीवेळी धक्काबुक्की झाली. यामध्ये ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली आहे. 

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन असल्यासारखी भूमिका रंगवली जातेय - मुख्यमंत्री - वाचा सविस्तर

न्यायालयाच्या आदेशानंतरही १२ वर्षीय मुलगा आईवडिलांकडे जाण्यास तयार नाही, आजी करतेय सांभाळ - वाचा सविस्तर

नंदीग्राममध्ये आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या पायाला दुखापत झाली आहे. गाडीच्या शेजारी असातना काही लोकांनी मला ढकललं आणि दुखापत झाली. - वाचा सविस्तर

धुळे जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे पुण्यात आकस्मिक निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. - वाचा सविस्तर

ओप्रानं जी मुलाखत घेतली त्यासाठी तिनं रॉयल फॅमिलीकडून मोठी रक्कम घेतल्याची माहिती समोर आली आहे. तुम्हालाही ओप्रानं किती रक्कम घेतली ती ऐकल्यावर धक्का बसेल. - वाचा सविस्तर

कंगनाने ट्विट करत पाकिस्तानतही भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. - वाचा सविस्तर

जरीन खाननं इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले असून त्यात तिच्या बाथटबचा फोटोही होता. जरीनच्या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. - वाचा सविस्तर

एका खाप पंचायतीने मुलींना जिन्स आणि स्कर्ट घालण्यास मनाई केली आहे. तसेच मुलांना हाफ पँट घालण्यास बंदी घातली आहे. - वाचा सविस्तर

मराठा आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरू द्या असं म्हणत न्यायालयात कायद्याला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने जी पावले उचलायला हवी होती, ती पावले का उचलली नाहीत?, असा सवाल खासदार उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. - वाचा सविस्तर

केजरीवाल यांनी म्हटलं की, आम्ही जनतेच्या सेवेसाठी रामराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेतली आहे. यातूनच दहा सिद्धांतांचे पालन आम्ही करत आहे असं त्यांनी सांगितलं. - वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागी

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT