Breakfast Updates
Breakfast Updates 
देश

शरद पवारांचा मोदी सरकारला टोला ते म्यानमारमध्ये लष्करी राजवट, ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर

सकाळवृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यावर योग्य तथ्य समोर न आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी रविवारी आरोप केला की, कृषीमंत्री तोमर तथ्य लोकांसमोर आणत नाहीयेत. तर म्यानमारच्या लष्कराने देशाच्या नेत्या आंग सांग सू की, राष्ट्रपती यू विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेत सत्तापालट केला आहे. मोदी सरकारकडून आज 1 फेब्रुवारी रोजी 2021 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जात आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे रुतलेले अर्थचक्र पुन्हा एकदा गतीमान करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन जसं तीव्र होत आहे, तसं राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. अनेक राजकीय पक्षांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शवलं आहे. वाचा सविस्तर 

गेल्या आठवड्यात सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी दोन वर्षांत भारताचा आर्थिक विकास दर वेगाने उंचावण्याचा, तसेच २०२१-२२ या वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ११ टक्क्यांवर उडी मारण्याचा आशावाद व्यक्त केला. वाचा सविस्तर

नेपीताव Naypyitaw : म्यानमारच्या लष्कराने देशाच्या नेत्या आंग सांग सू की, राष्ट्रपती यू विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेत सत्तापालट केला आहे. वाचा सविस्तर 

नवी दिल्ली : देशात GST च्या संकलनाने (GST Collections) जानेवारी 2021 मध्ये रेकॉर्ड केला आहे. जानेवारी महिन्यातच GST 1.19 लाख कोटी रुपये जमा झाला आहे. वाचा सविस्तर 

मुंबई : कोरोनाच्या काळात चित्रपटसृष्टी तोट्यात होती. निर्माते आणि दिग्दर्शक यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागले होते. वाचा सविस्तर 

टोकिओ : जपानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आपल्या आईच्या मृतदेहाला तब्बल 10 वर्षे फ्रिझरमध्ये ठेवले होते. वाचा सविस्तर 

मुंबई : अखेर आज तो दिवस उजाडला. मुंबईकर ज्याची अनेक महिने प्रतीक्षा करत होते त्या मुंबईच्या लोकल ट्रेन्स आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या. वाचा सविस्तर 

नाशिक रोड : मुंबईमध्ये लोकल सुरू होणार असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. मनमाडपासून नाशिककर मुंबईला रोज प्रवास करतात. वाचा सविस्तर 

हिंगणा (जि. नागूपर) : तालुक्यातील पठारावरील मुळ निवासी असलेले ज्ञानेश्वर लांडे ३० वर्षांपासून कवडस येथे वास्तव्याला आहेत. वाचा सविस्तर 

नागपूर : शहरातील प्रत्येकच व्यक्तीला ‘ग्रीन लाइट' सुरू होईपर्यंत सिग्नलजवळ थांबावे लागते. अर्थात सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर पानटपरीनंतर सिग्नलवर थांबा बंधनकारकच आहे. वाचा सविस्तर 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT