actor arun govil join bjp ram Ramayana union minister Nitin gadkari loksabha remove all toll one year gps
actor arun govil join bjp ram Ramayana union minister Nitin gadkari loksabha remove all toll one year gps  
देश

प्रभु रामचंद्राची भूमिका करणारा अभिनेता भाजपात ते 'टोल' चा झोल होणार समाप्त; वसुलीसाठी GPS ट्रॅकर,  ठळक बातम्या एका क्लिकवर 

सकाळ ऑनलाईन टीम

माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा सत्तेवर यावे यासाठीच पुतिन झटत होते. यासंबंधी विचारलेल्या प्रश्वावर एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ज्यो बायडेन म्हणाले की, 'पुतिन हे एक हत्त्यारे(killer) आहेत आणि त्यांना किंमत चुकवावी लागेल.अर्धपोषित असण्याच्या समस्येबरोबरच खाण्याच्या आणि जीवनशैलीमधील बदलांमुळे त्यांच्यात लठ्ठपणा आला असून त्यामुळे कर्करोग, हृदयरोग आणि टाईप-2 मधुमेह यांसारख्या रोगांचे धोके संभवतात. प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. अरुण गोविल यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते बंगालमध्ये भाजपचा प्रचार करणार आहेत. याआधी देखील एक मर्सिडीझ गाडी NIA ने ताब्यात घेतलेली होती. ज्या गाडीतून दोन हजाराच्या नोटांचे बंडल, नोटा मोजण्याचं मशीन, काही नंबर प्लेट्स, दारूची बाटली अशा गोष्टी सापडल्या होत्या. आरटीपीसीआरची तपासणी करणारी बारामतीत शासकीय तीन तर खाजगी दोन प्रयोगशाळा आहेत. या पैकी विविध ठिकाणी लोक जाऊन तपासणी करतात. येणाऱ्या काळात टेक्नोलॉजीच्या मदतीने लोकांना तितकाच टोल भरावा लागेल, जेवढा ते रस्त्याचा वापर करतील. अमरोहामधून BSP चे खासदार असणाऱ्या कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वर जवळील रस्त्यावर नगरपालिका हद्दीत टोल प्लाझा असण्याचा मुद्दा उपस्थित केला. फ्लोरियन हुरेल याची पूर्वीची पत्नी आणि मेकअप आर्टिस्ट हियावी सेगलनं त्याच्यावर आपले शाररीक शोषण केल्याचा आरोप केला आहे. हियावीनं श्रध्दा कपूर सोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम केले आहे. 

ग्लोबल - रशिया आणि अमेरिका या दोन देशांमधून विस्तवही जात नाही. त्यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या वक्तव्यामुळे हे संबंध टोकाला जाणार आहेत. - वाचा सविस्तर 

देश - भारताची गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक वृद्धी जरी प्रभावी झाली असली तरी आजही देशाची 14 टक्के लोकसंख्या ही अर्धपोषित आहे.- वाचा सविस्तर 

देश - रामायण मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अरुण यांनी मुंभईला आपण वेगळ्याच कारणासाठी आल्याचं सांगितलं होतं. - वाचा सविस्तर 

देश - रामायण या लोकप्रिय अशा टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. - वाचा सविस्तर 

मुंबई - सचिन वाझे यांच्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. - वाचा सविस्तर 

मुंबई - चालू वर्षात 50 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, कोविडमुळे हा निधी फारसा वापरला गेला नाही. - वाचा सविस्तर 

पुणे - कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. लोकांकडून काळजी घेतली जात नसल्यानं कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याचं याआधीही तज्ज्ञांनी सांगितलं होतं. - वाचा सविस्तर 

 अर्थविश्व - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची आणि कामाची बातमी आहे. - वाचा सविस्तर 

अर्थविश्व - डॉलर आणि ट्रेजरी यील्डमध्ये घसरण झाल्यानंतर अमेरिकी फेडरल रिझर्व बँकेच्या नव्या धोरणामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये एक टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली - - वाचा सविस्तर 

देश - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की.. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - रिहाना प्रचंड श्रीमंत सेलिब्रेटी आहे. तिची श्रीमंती किती आहे याची चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असते.- वाचा सविस्तर 

 मनोरंजन - अशीच एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये चर्चा रंगत आहे. फक्त मोठमोठे सेलिब्रेटींचीच चर्चा होते अशी नाही तर त्यांचे मेक अप आर्टिस्टचीही प्रकरणे काही कमी नाहीत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT