शिवसेना आंदोलन
शिवसेना आंदोलन 
मराठवाडा

खड्डेमुक्तीसाठी शिवसेनेचे आंदोलन; सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यातील राज्य मार्ग, जिल्हा मार्गावर पडलेल्या खड्या्विरोधात शिवसेनेने आक्रमक होत सोमवारी (ता.20 ) कोकनवाडी येथे आंदोलन केले.
जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख महामार्ग यासह आदी प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या खड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर संबंधित खात्याचे मंत्री खड्ड्यामुळे इतके आभाळ कोसळले आहे का असे विधान करत आहे. परिवहन महामंडळाने खड्ड्यामुळे कित्येक ठिकाणच्या फेऱ्या बंद केल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपये खड्ड्यात टाकूनही रस्ते खड्डेमुक्त झाले नसल्याने तांत्रिकदृष्ट्या खड्डे दुरुस्त करावे, जिल्हा व प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवावेत यासाठी शिवसेनेने आक्रमक होत आंदोलन केले. यासंबंधीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले. 

या आंदोलनात शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ, विजय वाघचौरे., अनिल पोलकर, बाळासाहेब थोरात, संतोष जेजुरकर, रंजना कुलकर्णी, प्रतिभा जगताप, सुनीता आऊलवार, आनंदिताई अन्नदाते, स्मिता घोगरे आदींनी सहभाग नोंदवला. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT