Gujarat elections Gujarat verdict Sanjay Kakade Pune News
Gujarat elections Gujarat verdict Sanjay Kakade Pune News 
पुणे

मोदी हिरो, काकडे झिरो: संजय काकडे

अश्‍विनी जाधव केदारी

पुणेः भाजपचे पुण्यातील खासदार संजय काकडे यांनी गुजरात निवडणुकीबाबतचा आपला अंदाज साफ चुकल्याचे आज (सोमवार) मान्य केले आहे. 'मोदी हिरो, काकडे झिरो', अशा शब्दांत त्यांनी आपला अंदाज चुकल्याचे मान्य केले आहे. 

गुजरातमध्ये भाजपला आणि काँग्रेसला प्रत्येकी 90 जागा मिळतील, असा अंदाज काकडे यांनी निकालापूर्वी दोन दिवस व्यक्त केला होता. 

गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र सध्याचा स्थितीत असणारा निगेटिव्ह फॅक्टर, आतापर्यंत देशपातळीवर मोदींच्या माध्यामातून झालेला विकास, स्थानिक विकास कुठेही या निवडणुकीच्या प्रचारात समोर आलेला नाही. त्यामुळे हेच मुद्दे पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरु शकतील, असे काकडे यांचे म्हणणे होते. भाजपला सत्ता स्थापने इतपत बहुमत मिळणार नाही, असे काकडे यांचे मत होते. 

यापुर्वी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ९२ जागा मिळतील असा अंदाज काकडे यांनी वर्तवला होता. हा अंदाज जवळपास खरा ठरला होता. महापालिका निवडणुकीत भाजपचा ९८ जागांवर विजय झाला होता. 

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीचे ई सकाळवरील कव्हरेज:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT