esakal | मोदींनी कार्यालयात लावला मालकाचा फोटो ते सचिन वाझेंना सरकार एवढं का घाबरतं? , ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon news sachin vaze mansukh hiren case Maharashtra government trolled pm modi office mukesh Ambani and Neeta Ambani photo

देशात 16 जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनावरील लस देण्यात आली.

मोदींनी कार्यालयात लावला मालकाचा फोटो ते सचिन वाझेंना सरकार एवढं का घाबरतं? , ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांना आपल्या दिलखुलास स्वभावामुळे ओळखलं जातं. पत्रकारांसोबत अनेकदा मस्करी करताना त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. देशात 16 जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनावरील लस देण्यात आली. दरेकरांनी असेही सांगितले की, ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीविषयी संशय व्यक्त केला जातोय, पूजा चव्हाण प्रकरणातही ठाकरे सरकारने 20 दिवस एफआयआर दाखल करून घेतला नाही, पुण्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या होती. शहरात १६ सप्टेंबरला एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे दोन हजार १२० रुग्ण आढळले. चित्रपटातील एका सीनमध्ये बद्रिने मद्यपान केल्याचं दाखवायचं होतं. या सीनला पूर्ण न्याय देण्यासाठी वरुणने मद्यपान करून सीन शूट करायचा निर्णय घेतला.  'सोहम उर्फ बबड्या.. काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हे पात्र कायम एक नंबरवर असेल माझ्यासाठी, कारण अग्गंबाई सासूबाई ही मालिका मला खूप काही शिकवून गेली. 

ग्लोबल - थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांच्या विचित्र वर्तणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. - वाचा सविस्तर 

ग्लोबल- म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत असून त्यात अनेक हिंसक घटना घडत आहेत.- वाचा सविस्तर 

देश - भारतात लसीकरणाच्या मोहिमेने गती घेतली आहे. तसेच देशात नवे विक्रम बनताना दिसत आहे. मंगळवारी बेंगळुरुच्या 103 वर्षाच्या कमलेश्वरी यांनी कोरोनावरील लशीचा डोस घेतला आहे. - वाचा सविस्तर 

देश - मोदी यांनी कार्यालयात आपल्या मालकाचा फोटो लावल्याची टीका एका नेटकऱ्यानं केली आहे- वाचा सविस्तर 

देश - देशात किती जणांना Z+ सुरक्षा मिळते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर गृह मंत्रालयानं दिलं आहे. - वाचा सविस्तर 

मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. याप्रकरणी विरोध - वाचा सविस्तर 

मुंबई - सचिन वाझेंना एवढं प्रोटेक्शन का? सचिन वाझेंकडे असं काय आहे की, सरकार त्यांना एवढं घाबरतं?" असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. - वाचा सविस्तर 

पुणे - गेल्या नऊ दिवसांमध्ये सात हजार ४६७ जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. - वाचा सविस्तर 

पुणे - शाळा महाविद्यालये केव्हा सुरू होणार, परीक्षा ऑनलाइन होणार का, ऑफलाइन हेही अद्याप निश्चित झालेले नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपच्या समस्या आहेत.- वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - गतवर्षीचा आढावा घेणाऱ्या यंदा प्रकाशित झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात महिला व बालकांसंदर्भात एक दिलासादायक बाब समोर आली आहे. - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - गेल्या आठवडाभरात पारा दररोज एका अंशाने वाढताना दिसतो आहे. होळीनंतर थंडी हद्दपार होऊन कडक उन्हाळ्याला सुरवात होत असते. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. २०१२ मध्ये या दोघांनी 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पावधीतच चर्चेत आली.
- वाचा सविस्तर