esakal | सकाळचं आजचं पॉडकास्ट ऐकलं का? ते 'बेल्जियम'मध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन!...वाचा एका क्लीकवर 

बोलून बातमी शोधा

afternoon news

दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एका क्लीकवर. 

सकाळचं आजचं पॉडकास्ट ऐकलं का? ते 'बेल्जियम'मध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन!...वाचा एका क्लीकवर 
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सकाळने श्रोत्यांच्या हक्काचे पॉडकास्ट सुरु केले आहे. रोज सकाळी आपल्या ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर ऐकायला मिळणार आहेत. ते नोकरी व्यवसायनिमित्त बेल्जियममध्ये स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन घडवलं. 

 1. पुणे : Sakalchya Batmya: सकाळचं आजचा पॉडकास्ट ऐकला का?...वाचा सविस्तर
   
 2. विदेश : Gudhipadwa 2021: 'बेल्जियम'मध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन! उभारल्या अभिमानाच्या गुढ्या...वाचा सविस्तर
   
 3. विदेश : एस्ट्राझेनकाच्या लशीमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल EMA कडून खबरदारीचा इशारा...वाचा सविस्तर
   
 4. देश : सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या दीड लाखाच्या वरच...वाचा सविस्तर
   
 5. देश : 'तर प्रत्येक जिल्ह्याचं काँग्रेस भवन होणार कोविड सेंटर!'...वाचा सविस्तर
   
 6. मुंबई : सरकार बदलण्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर...वाचा सविस्तर
   
 7. मुंबई : ''कोरोनाला रोखायचं असेल तर...''; टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितला उपाय...वाचा सविस्तर
   
 8. पुणे : म्हाडाच्या दोन हजार 908 सदनिकांसाठी गुढीपाडव्याला प्रारंभ...वाचा सविस्तर
   
 9. मनोरंजन : 'कोर्ट' चित्रपटातील अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन...वाचा सविस्तर
   
 10. मनोरंजन : 'क्या खूब लगती हो..'; पाहा जेनेलियाचा गुढीपाडवा स्पेशल VIDEO...वाचा सविस्तर