esakal | लष्कराला मोठं यश ते शरद पवार ठाकरे सरकारवर नाराज; ठळक बातम्या क्लिकवर

बोलून बातमी शोधा

afternoon}

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

desh
लष्कराला मोठं यश ते शरद पवार ठाकरे सरकारवर नाराज; ठळक बातम्या क्लिकवर
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग इथं सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले नसल्याने दहशतवाद्यांच्या संख्येबाबत काही स्पष्ट नाही.  जगात सध्या कोरोनाचा कहर असताना ऑस्ट्रेलियात आणखी एका आजाराने दार ठोठावलं आहे. ऑस्ट्रेलियातील एका तरुणाच्या टाचेला एक लाल डाग दिसू लागला होता. डाग असलेल्या ठिकाणी गेल्या तीन आठवड्यापासून त्याला त्रास होत होता. त्यानंतर तिथं छिद्रही पडलं. पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते राकेश सिंह यांना अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून पूर्व बर्दमान जिल्ह्यातून मंगळवारी राकेश सिंह यांना अटक करण्यात आली

काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाचे मोठे यश. वाचा सविस्तर-

कोरोना जात नाही तोच ऑस्ट्रेलियात पसरतोय मांस खाणारा गंभीर आजार. वाचा सविस्तर-

Ind vs Eng 3rd Test Live : मोठ्या मैदानावर कोण रुबाबदार खेळणार?. वाचा सविस्तर-

पामेला-ड्रग्ज प्रकरण; भाजप नेत्यासह त्याच्या दोन मुलांना अटक. वाचा सविस्तर-

मोठी बातमी! महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'कोरोना' नियम. वाचा सविस्तर-

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; हिंदू महिला माहेरच्या नातेवाईकांना देऊ शकते संपत्ती. वाचा सविस्तर-

पेट्रोल 100 ने घेताय पण काही देशात 2 ते 10 रुपयांना मिळतंय; जाणून घ्या कुठं. वाचा सविस्तर-

शरद पवार पहिल्यांदाच ठाकरे सरकारवर नाराज, हे आहे नाराजीमागचं कारण. वाचा सविस्तर-

झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप. वाचा सविस्तर-

आता संसदेला घेरणार, 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणणार; राकेश टिकैत यांचा इशारा. वाचा सविस्तर-