मोदींची शेतकऱ्यांशी 'मन की बात' ते हमीद अन्सारींचा मुलाखतीतून काढता पाय; ठळक बातम्या एका क्लिकवर 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 31 January 2021

महत्तावाच्या बातम्या एका क्लिकवर

कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या पल्स पोलिओच्या अभियानाला रविवारपासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 31 जानेवारी रोजी रेडीओवर 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. पण, त्यांनी मुलाखतीतून काढता पाय घेतला.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 31 जानेवारी रोजी रेडीओवर 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाविषयी बोलण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर-

-मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. तृणमूलच्या 5 बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  वाचा सविस्तर-

-कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या पल्स पोलिओच्या अभियानाला रविवारपासून सुरुवात होत आहे. वाचा सविस्तर- 

-शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर- 

-प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी-आंदोलकांच्या ट्रॅक्‍टरमोर्चाच्या निमित्तानं जे काही झालं ते समर्थनीय नाही. श्रीराम पवार यांचा लेख. वाचा सविस्तर-

-माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. पण, त्यांनी मुलाखतीतून काढता पाय घेतला. वाचा सविस्तर

-जाणून घ्या 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंतचे तुमचे राशिभविष्य. वाचा सविस्तर-  

-अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार एकमेकांच्या विरोधात उभे होते. आता महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय ‘शाळा’ केली जात आहे. वाचा सविस्तर-

-अर्थसंकल्प किती तारखेला आणि किती वाजता सादर करण्यात येणार आहे यासंदर्भातील आवश्यक माहिती... वाचा सविस्तर

-‘तो मुलींच्या आयुष्याशी खेळतो, बदनामी करतो’; गळफास लावलेल्या अल्पवयीन मुलीच्या हातात होती सुसाईट नोट. वाचा सविस्तर

-नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आयुष्य आणि त्यांच्या कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केलेले भाषण अत्यंत उच्च दर्जाचे होते आणि त्यात नेताजींबद्दलच्या देशाच्या भावना अत्यंत योग्य प्रकारे मांडल्या गेल्या होत्या. वाचा सविस्तर- 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news narendra modi hamid ansari pulse polio farmer protest