esakal | संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया ते गुजरात निवडणुकीत भाजपचा दबदबा; ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon

महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया ते गुजरात निवडणुकीत भाजपचा दबदबा; ठळक बातम्या क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

राज्याचे वनमंत्री संजय राठोड १५ दिवस भूमिगत राहिल्यानंतर मंगळवारी प्रथमच लोकांसमोर आले. पोहोरादेवी गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी सेवालाल महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन घेतले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षात उलथली आहे. भाजपने सहा महापालिका निवडणुकीत आघाडी घेतली आहे. अहमदाबाद, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोटमध्ये भाजप पुढे आहे. काँग्रेसची स्थिती वाईट आहे.

Sanjay Rathod Live Update : दबाव आणण्यासाठी हे शक्ती प्रदर्शन तर नाही ना?. वाचा सविस्तर-

NASA च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरुन पाठवली पहिली ऑडिओ क्लिप; लँडिंगचा VIDEOही जारी. वाचा सविस्तर-

भाजपमध्ये मोठी फूट ; सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी. वाचा सविस्तर-

कोरोना लसीकरणात होणार खासगी क्षेत्राची एन्ट्री; केंद्र सरकारचा प्लॅन. ना?. वाचा सविस्तर-

Gujarat MC Election Result Update: भाजपचा दबदबा कायम, विजयी जल्लोषाला सुरुवात. वाचा सविस्तर-

Corona Update: कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट; गेल्या 24 तासांत 78 जणांचा मृत्यू. वाचा सविस्तर-

320 कोटी युजर्सचे ID, Password हॅक; चेक करा तुमचं अकाउंट सुरक्षित आहे का?. वाचा सविस्तर-

अमेरिकेत कोरोनाचे 5 लाख बळी, राष्ट्रध्वज अर्ध्यावर; 102 वर्षानंतर अशी परिस्थिती. वाचा सविस्तर-

भारताचा उदारपणा; इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्र वापराला परवानगी. वाचा सविस्तर-

Photo : करीनाच्या मुलाचा पहिला फोटो आला समोर; तुम्ही पाहिलात का?. वाचा सविस्तर-