राज्यात 6 जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला ते रशियात बर्ड फ्लूचा माणसात संसर्ग; वाचा एका क्लिकवर

टीम ई सकाळ
Saturday, 20 February 2021

राज्यासह देशविदेश, मनोरंजन, क्रीडा विश्वासह इतर बातम्या वाचा एका क्लिकवर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध घालण्यात आले असून त्यासंबंधीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, सेलिब्रिटींच्या ट्विट प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अक्षय कुमार आणि बिग बी यांच्याबाबत इशारा दिला होता. त्यावरून आता भूमिका बदलली आहे. दुसरीकडे जगात अद्याप कोरोनाचं संकट कमी झालेलं नसताना रशियात बर्ड फ्लूचा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

राज्यात 'सहा' जिल्ह्यांमधील सरासरी कोविड मृत्यूंमध्ये ‘लक्षणीय’ वाढ; घरंगळलेला कोरोना मृत्यूदर वाढला- वाचा सविस्तर

"आम्ही गोडसेवाले नाही, गांधीवाले आहोत"; अक्षयकुमार, बिगबींबाबत पटोलेंची बदलली भूमिका - वाचा सविस्तर 

जयंत पाटील यांच्या खेळीने भाजप घायाळ का ? 9 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल - वाचा सविस्तर

खडसेंना कोणता कोरोना झालायं; त्याच संशोधन झाले पाहिजे ! वाचा सविस्तर

मेट्रो मॅन भाजपमध्येच का प्रवेश करणार? ई श्रीधरन यांनी सांगितलं कारण - वाचा सविस्तर

देशाचा मूड समजलाय, आता वेगाने पुढे जायची वेळ - पंतप्रधान मोदी वाचा सविस्तर

Video: चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं गलवान संघर्षाचा व्हिडिओ शेअर केला अन् चीनचं पितळ पडलं उघडं! वाचा सविस्तर

अमेरिकेत टेक्सास शहरात पाणी संकट; पिण्याच्या पाण्यासाठी लागल्या रांगा - वाचा सविस्तर

करोनानंतर आता नवा धोका! रशियात बर्ड फ्ल्यूच्या नव्या विषाणूचं माणसामध्ये संक्रमण - वाचा सविस्तर

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नाओमीचा ब्रँड, चौथ्यांदा कोरलं ग्रँडस्लॅमवर नाव - वाचा सविस्तर

Vijay Hazare Trophy 2021 : रॉबिन उथप्पाचा टॉप गियर; शतकी खेळीनं वेधलं लक्ष्य - वाचा सविस्तर

पत्नी गरोदर असताना अभिनेत्याचं निधन; चिमुकल्याकडून वडिलांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच - वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news top news maharashtra corona india bird flue russia congress bjp naomi osaka