ब्रेकफास्ट अपडेट्सः 'सीरम' लशीचे देशात वितरण ते थंडीने चिनी सैनिकांना शिकवला धडा, ठळक घडामोडी एका क्लिकवर

ब्रेकफास्ट अपडेट्सः 'सीरम' लशीचे देशात वितरण ते थंडीने चिनी सैनिकांना शिकवला धडा, ठळक घडामोडी एका क्लिकवर

'सीरम' लसीचे तीन ट्रक पहाटे रवाना; पुण्यातून देशभरात होणार वितरण
कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर "सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडे (एसआयआय) केंद्र सरकारने नोंदविली आहे. - सविस्तर वाचा

लडाखमधील थंडीने चिनी सैनिकांना शिकवला धडा; 10 हजार सैनिकांना घेतलं मागे
लडाखमध्ये भारतासोबत संघर्ष करणे चीनला महागात पडताना दिसत आहे. लडाखमधील कठोर हवामान सैनिकांना सहन होत नसल्याचं दिसतंय. - सविस्तर वाचा

विषारी दारू प्यायल्याने 10 लोकांचा मृत्यू; 7 जणांची प्रकृती चिंताजनक
मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये विषारी दारु प्यायल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. मरणाऱ्यांमध्ये दोन वेग-वेगळ्या गावातील लोकांचा समावेश आहे. - सविस्तर वाचा

"मराठा आरक्षणात केंद्राची भूमिका महत्त्वाची, सकारात्मक बाजू मांडली तर अनेक राज्यांना होणार मोठी मदत"
मराठा आरक्षण प्रकरणामध्ये केंद्र सरकारची भूमिका देखील महत्त्वपूर्ण असून, त्यांनी सकारात्मक पद्धतीने बाजू मांडली तर केवळ एसईबीसी आरक्षणालाच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांच्या आरक्षणालाही मोठी मदत होईल, असे मत वरिष्ठ विधीज्ञांनी व्यक्त केले आहे. - सविस्तर वाचा

"हे तर पिझ्झा खाणारे दलाल आणि खोटे शेतकरी"; भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांची मालिका सुरुच
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकरी जवळपास गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. - सविस्तर वाचा

सप्टेंबर 2021 पर्यंत बँकांचा NPA वाढण्याची शक्यता; RBIने प्रसिद्ध केला रिपोर्ट
पुढील आर्थिक वर्षाच्या (मार्च 2021- फेब्रुवारी 2022) सप्टेंबर महिन्यापर्यंत बँकांची बुडीत रक्कम (एनपीए-नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स) वाढून 13.5 टक्क्यांवर जाऊ शकते. - सविस्तर वाचा

भाजपच्या हातून स्थायीची सत्ता जाण्याची शक्यता; उच्च न्यायालयात उद्या सुनावणी
तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (ता. १३) सुनावणी होणार आहे. - सविस्तर वाचा

Bird Flu ला घाबरू नका, मृत पक्षी आढळल्यास 'या' हेल्पलाईनवर संपर्क साधा
मुंबईतील कावळ्यांचा मृत्यू 'बर्ड फ्ल्यू'मुळे झाल्यचे स्पष्ट झाल्याने महानगर पालिकेने मृत पक्षांची विल्हेवाट लावण्यासाठी नियमावली तयार केली आहे. - सविस्तर वाचा

हिमालयीन पाहुणा "कंपन' अकलूजमध्ये दाखल ! वाचा या पक्ष्याची वैशिष्ट्ये 
अकलूज (सोलापूर) : येथील सयाजीराजे पार्कमध्ये हिमालयातील थिरथिरा अर्थात कंपन पक्षी दाखल झाला आहे. - सविस्तर वाचा

टाळेबंदी काळात थंडावलेले भाड्याच्या घरांचे व्यवहार पुन्हा रुळावर; लवकर येणार ‘अच्छे दिन’
टाळेबंदी काळात थंडावलेले भाड्याच्या घरांचे व्यवहार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित भाडे आणि भाड्याची नवीन घरे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. - सविस्तर वाचा

देश अन्नधान्य टंचाईच्या उंबरठ्यावर; ममता बॅनर्जी यांची भाजपवर टीका
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे मोदी सरकार हटवादी भूमिकेतून पाहत असल्याने देश अन्नधान्य टंचाईच्या आणि दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याची टीका काल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. - सविस्तर वाचा

तेल, इंधन संपल्यावर काय? सौदीचा प्रिन्स वसवतोय पर्यायी शहर
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे एक नवीन शहर वसवणार आहेत. पर्यावरणपूरक असं हे शहर असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com