esakal | कोरोनामुळे रक्ताच्या गाठींचा धोका ते रेमडेसिव्हिरच्या बाटलीत पॅरासिटामॉल
sakal

बोलून बातमी शोधा

दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एका क्लीकवर.

कोरोनामुळे रक्ताच्या गाठींचा धोका ते रेमडेसिव्हिरच्या बाटलीत पॅरासिटामॉल

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

युकेमधील संशोधकांनी केलेल्या या संशोधनात अशा दावा केला आहे की, कोरोना लशीच्या तुलनेत कोरोनामुळे मेंदुत रक्ताच्या गाठी होण्याचा धोका जास्त असतो. ते देशातील बहुचर्चित चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रांची उच्च न्यायालयाने काही अटींवर लालूप्रसाद यांना जामीन मंजूर केला.

  1. ग्लोबल : 'लशीपेक्षा कोरोनामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका जास्त'...वाचा सविस्तर

  2. देश : चारा घोटाळा : लालूप्रसाद लवकरच तुरुंगाबाहेर, जामीन मंजूर...वाचा सविस्तर

  3. देश : कोरोना चाचणी करावी लागू नये म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर लोकांची पळापळ...वाचा सविस्तर

  4. नवी दिल्ली : कहर थांबेना! सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांहून अधिक रुग्ण...वाचा सविस्तर

  5. मुंबई : परळच्या हाफकिनमधून लस उत्पादन कधी सुरु होणार? समजून घ्या...वाचा सविस्तर

  6. मुंबई : कुंभमेळ्यावरुन मुंबईत येणाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणार...वाचा सविस्तर

  7. पुणे : पुण्यात रुग्णालयेही ‘गॅस’वर; प्रशासनापुढे संकट...वाचा सविस्तर

  8. पुणे : बारामतीत रेमडेसिव्हिरच्या बाटलीत पॅरासिटामॉल भरुन विक्री; चौघांना अटक...वाचा सविस्तर

  9. पुणे : पुणेकरांनो, काळजी घ्या! उन्हाचा चटका वाढणार...वाचा सविस्तर

  10. मनोरंजन : सोनू सूदला कोरोना; क्वारंटाइन असला तरी लोकांना करणार मदत...वाचा सविस्तर