esakal | दुपारच्या बातम्या - कोरोना लस ते भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीचे अपडेट वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

top headlines breaking news latest

राज्यातील ठळक घडामोडी, देश विदेशसह मनरोंजन आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

दुपारच्या बातम्या - कोरोना लस ते भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीचे अपडेट वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

1) कोरोना लशीवर नाही विश्वास; "आधी पंतप्रधान मोदींनी लस टोचून घ्यावी" कोण म्हणालं? वाचा सविस्तर
कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या दोन लशींना भारत सरकारने मंजुरी दिली आहे. देशात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 

2) दिलासादायक: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही फायझर लस पुरुन उरणार; नव्या संशोधनात दावा
कोरोनावरील लस आणि  ब्रिटनमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आता एक दिलासादायक बातमी आली आहे. वाचा सविस्तर

3) केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ! साखर कारखान्यांना सीएनजी बायोगॅस प्रकल्प उभारण्यास परवानगी 
साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादन न करता इथेनॉल, वीज, डिस्टिलरी या उप पदार्थांबरोबरच सीएनजी बायोगॅससारखे प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिली आहे.  सविस्तर वाचा

4) येत्या २४ तासांत मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज
राज्यातील अनेक भागात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा

5) उदयनराजेंचा सिंघम स्टाईल अंदाज; 'अभी के अभी' म्हणत उडवली पुन्हा कॉलर
मी केलेल्या कामाबद्दल मला कोणी शाबासकी देऊ अन्यथा न देऊ स्वतः ला शाबासकी देण्याची माझी पध्दत आहे, असे सांगत त्यांनी कॉलर उडविली. वाचा सविस्तर

6) Aus vs Ind 3rd Test Day 2: दिवसाअखेर भारत 2 बाद 96 धावा; अजिंक्य-पुजारा क्रिजमध्ये 
सिडनीतील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला झटपट विकेट मिळवण्यात यश मिळवले. वाचा सविस्तर

7) प्रतिक्षा संपली! आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली खूशखबर
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन लसीकरणाच्या ड्राय रनची समिक्षा करण्यासाठी एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. वाचा सविस्तर

8) जानेवारीत फुल्ल टू धमाल, मनोरंजनाची पर्वणी ; जबरदस्त 18 वेब सीरिजचा नजराणा 
लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद असताना चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेल्या लोकांची मानसिकता सकारात्मक ठेवण्याचं कामही ऑनलाइन वेबसिरीजने केलं. सविस्तर वाचा

9) सर्वाधिक श्रीमंत झाल्यानंतर इलॉन मस्क यांचा हटके रिप्लाय; जेफ बेजोस यांना मागे टाकत म्हटलं...वाचा सविस्तर
गुरुवारी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि त्यानंतर एलॉन मस्क हे थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.

10) मोबाईलवर 7 अ‍ॅप्संना चुकूनही करु नका डाऊनलोड; अन्यथा मिनिटात अकाऊंट होईल रिकामं
भारतात इंटरनेट यूजर्ससाठी कस्टमर केअर स्कॅम एक मोठी समस्या बनली आहे. कस्टमर केअर फ्रॉडमध्ये सगळ्यात धोकादायक रिमोट कंट्रोलचे ऍप असतात. सविस्तर वाचा

11) ब्रेकफास्ट अपडेट - शेतकरी आंदोलन ते लसीकरणाचे ड्राय रन; ठळक घडामोडी एका क्लिकवर

loading image