गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

पाकिस्तानची हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत बंद... राहुल हे पाकिस्तानच्या हातचे खेळणे : भाजप... मंत्रिमंडळ बैठकीत झाले 25 मोठे निर्णय; आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घोषणांचा धडाका... 'सिंधू भारत की बेटी'; मग ही सुवर्णविजेती मानसी कोण?यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

पाकिस्तानची हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत बंद... राहुल हे पाकिस्तानच्या हातचे खेळणे : भाजप... मंत्रिमंडळ बैठकीत झाले 25 मोठे निर्णय; आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घोषणांचा धडाका... 'सिंधू भारत की बेटी'; मग ही सुवर्णविजेती मानसी कोण?यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- राहुल हे पाकिस्तानच्या हातचे खेळणे : भाजप

जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी, गिरीराजसिंह आदी मंत्र्यांनी राहुल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली.

(सविस्तर बातमी)

- मंत्रिमंडळ बैठकीत झाले 25 मोठे निर्णय; आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घोषणांचा धडाका

साहित्य, कृषी, शिक्षण आणि महसूल क्षेत्रासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

(सविस्तर बातमी)

- शिक्षकांना 'अच्छे दिन'; विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना अनुदान

राज्यातील विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

(सविस्तर बातमी)

- दिलीप सोपल शिवबंधनात; राष्ट्रवादीचा ज्येष्ठ चेहरा गेल्याने झटका

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आज (बुधवार) अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला.

(सविस्तर बातमी)

- पाकिस्तानची हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत बंद

पाकिस्तान सरकारने भारतासाठी असलेली हवाई हद्द बंद केली. कराचीहून येणारे तीन हवाई मार्ग आज (ता. 28) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

(सविस्तर बातमी)

- Video : राहुल गांधीचे घेतले चुंबन...

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आज (बुधवार) आपल्या वायनाड मतदारसंघातील दौऱयादरम्यान एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले.

(सविस्तर बातमी)

- गायक आनंद शिंदे यांची राजकारणात एंट्री; थेट प्रदेशाध्यक्षपदी निवड

आता गायक आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेचच त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

(सविस्तर बातमी)

- क्रीडा मंत्रालयाचं मोठं पाऊल; दिव्यांग खेळाडू रोख पारितोषिकासाठी थेट पात्र

दिव्यांग खेळाडूंना आता केंद्र सरकारकडून रोख पारितोषिकासाठी वाट पहावी लागणार नाही.

(सविस्तर बातमी)

- 'सिंधू भारत की बेटी'; मग ही सुवर्णविजेती मानसी कोण?

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे जगभरातून कौतुक होत असतानाच आणखी एका भारतीय बॅडमिंटनपटूने आपले नाव सुवर्णपदकावर कोरल्याची माहिती समोर येत आहे.

(सविस्तर बातमी)

- ट्विंकलची बेंबी प्रामुख्याने दिसत होती...

ट्विंकल आणि ट्विंकलच्या बेंबीने चांगले काम केले आहे, यामुळे ट्विंकल सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

(सविस्तर बातमी)

ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा​.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi news of 28th August